Governor Bhagat Singh Koshyari, Chief Minister Uddhav Thackeray, Deputy Chief Minister Ajit Pawar, Leader of Opposition Devendra Fadnavis on the same platform today
पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस सोमवार 14 फेब्रुवारी रोजी एकाच व्यासपीठावर येणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सावित्रीबाईंच्या पुतळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमात हे सर्व राजकीय दिग्गज एकत्र येतील(Governor Bhagat Singh Koshyari, Chief Minister Uddhav Thackeray, Deputy Chief Minister Ajit Pawar, Leader of Opposition Devendra Fadnavis on the same platform today).
यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, मंत्री छगन भुजबळ, उदय सामंत उपस्थित राहणार आहे. विद्यापीठातील मुख्य इमारती समोर सावित्रीबाईंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे.
पुतळ्याचे काम आता पूर्ण झाले असून, परिसराचे सुशोभीकरण अंतिम टप्प्यात आहे. महिनाभरापूर्वीच सावित्रीबाईंच्या जन्मदिनी 3 जानेवारीला राज्यपालांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण प्रस्तावित होते. मात्र, राज्यपालांची वेळ घेण्यासाठी उशीर झाल्याने उद्घाटन कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. यावेळी विद्यार्थी संघटनांनी आंदोलन करत जयंती दिनीच उद्घाटन करण्याची मागणी लावून धरली होती.
[read_also content=”कुठे मृतदेहाचे लहान लहान तुकडे करतात, कुठे मृतदेह उंचावर लटकवतात तर कुठे होतात आकाशात अंतिम संस्कार; अंत्यसंस्काराच्या क्रूर आणि भयानक चालीरीती https://www.navarashtra.com/world/cruel-horrible-funeral-rituals-nrvk-236247.html”]
[read_also content=”घ्या… आता एवढंच करायचं बाकी राहिल होतं; कंडोम कंपनीही मोदी सरकारने विकायला काढली https://www.navarashtra.com/delhi/delhi/the-modi-government-also-started-selling-condoms-nrvk-226742.html”]
[read_also content=”मृत्यूची भविष्यवाणी; डोळ्यांकडे पाहून समजणार मृत्यू कधी होणार? https://www.navarashtra.com/science/science/it-is-possible-to-predict-death-by-looking-at-the-eyes-226184.html”]
[read_also content=”ही कसली डेंजर फॅशन ! पोरीने डोळ्यांमध्येही काढून घेतला टॅटू https://www.navarashtra.com/latest-news/fashion-beauty/kiersten-milligan-tattoos-in-the-eyes-nrvk-217438.html”]
[read_also content=”‘या’ जुन्या वस्तु अजिबात घरात ठेवू नका आत्ताच फेकून द्या; नाही तर मागे अशी पणवती लागेल की… https://www.navarashtra.com/religion/religion/vastu-tips-avoid-keeping-old-things-at-home-for-better-luck-nrvk-211406.html”]
[read_also content=”आई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की… मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले https://www.navarashtra.com/latest-news/in-mumbai-a-sister-raped-her-brother-nrvk-172906.html”]