करमाळ्याच्या महिला आयपीएस अधिकारी डीएसपी अंजली कृष्णा या माढा तालुक्यातील कुई गावात रस्ता बांधकामासाठी बेकायदेशीर खडी उत्खनन केल्याच्या तक्रारीवर कारवाई करण्यासाठी आल्या होत्या.
Santosh Deshmukh Murder Case : अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत संतोष देशमुख खूनप्रकरणी महत्त्वाचे पुरावे त्यांच्यासमोर सादर करीत थेट धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली.
२३ व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापुढे राज्यस्तरीय स्पर्धांसाठी 1 कोटी निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचे सांगितले.
पुणे : राज्यात काही भटकती आत्मा आहे, त्यांनी राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण केली आहे. राज्यातच नाही तर घरातही अस्थिरता निर्माण केली आहे. आता ही भटकती आत्मा देश अस्थिर करण्याचा प्रयत्न…
बारामती : पाणी देण्यासाठी मी जर कोणाला धमकावले असते तर जनतेने मला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिलाच नसता, जर कोणी धमकावलेच असेल तर पोलिसांत तक्रार दाखल करावी, पोलिस त्याबाबतची कार्यवाही करतील,…
Chhagan Bhujbal May Contest Lok Sabha Election 2024 : लोकसभेचे बिगूल वाजल्यानंतर प्रत्येक पक्षाने आपली लोकसभेसाठी जोरदार तयारी केलेली असताना, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा…
काही दिवसांपूर्वीच पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी अजित पवारांविरोधात बारामतीमधून उभे राहण्याची भूमिका व्यक्त केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेटीसाठी बोलावले होते. आता एकनाथ शिंदेंना माझा विरोध नाही. ते तळागळातून…
Vijay Shivtare in Mumbai : मागील काही दिवसांपासून शिंदे गटाचे नेते तथा पुरंदरचे आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटत बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले…
राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाच्या वतीने वाशी इथल्या सिडको प्रदर्शनी केंद्रात राज्यस्तरीय अल्पसंख्याक मेळावा आयोजित करण्यात आला होता.
पुणे : ‘अशोक चव्हाण यांच्या भाजपसोबत वाटाघाटी बऱ्याच दिवसांपासून चालल्या होत्या. त्यांना उपमुख्यमंत्री आणि अजून महत्त्वाचे एक पद पाहिजे होते. ते मान्य झाले नाही. एका दृष्टीने त्यांना महाराष्ट्राच्या बाहेरच टाकले…
कोल्हापूर : आजच्या घडीला देशात नरेंद्र मोदी यांच्याशिवाय देशाला पुढे नेणारा नेता दिसत नाही, असे गौरवोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौल्हापूर दौऱ्यादरम्यान केले. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींना विजयी करण्यासाठी…
Ajit Pawar On Mulshi murder case : राज्यभरात घडणारे गोळीबार आणि गुंडांच्या टोळ्यांच्या हैदोसावरुन राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे. मुंबईतील अभिषेक घोसाळकर हत्याकांडावरुन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या…
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी बारामतीमध्ये कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव लक्ष घालण्यास सुरुवात केली असून, गुरुवारी (दि १) बारामती शहरात राषट्रवादी युवक काॅंग्रेसच्या ११ शाखांचे उदघाटन…
वडगाव मावळ : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मावळ विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती देण्यासाठी मंत्रालयात गुरुवार दि.१ बैठक संपन्न झाली. या बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण,आमदार सुनिल…
महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेंर्गत पिंपरी आणि आकुर्डी येथे उभारलेल्या प्रकल्पातील ९३८ सदनिकांची सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी चिंचवड येथे पार पडली.
केंद्र सरकारने निदान आमच्या हक्काचे तरी हिसकावून घेऊ नये, हे सांगण्याची हिंमत सरकारमधील एकाही नेत्याची नसल्याची टीका खासदार अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) यांनी पुण्यातून केली.
बारामतीमधील ग्रामपंचायत सरपंचांच्या सत्कार कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी बारामतीकरांना आतापर्यंत तुम्ही त्यांचे ऐकले, इथून पुढे माझं ऐका असे आवाहन केले आहे. मी वयाच्या 60 व्या वर्षी वेगळा निर्णय घेतला…