कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका, शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही, समोर आलात बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख…
सुरुवातीला एक वर्षे जरी मुख्यमंत्री मातोश्रीवर असले तरीही कामकाज सुरु होतेच, सरकारही चालतच होते असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अजित पवार यांनी पाठराखण केली. शरद पवार यांनी अजित पवार…
शिवसेना आमदारांसोबत (Shiv Sena MLAs) जिल्ह्यातील दोन अपक्ष आमदार असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आसाम राज्यातील गुवाहाटी (Guwahati) येथील हॉटेलमधून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह बाहेर पडताना राज्यमंत्री बच्चू…
राज्यात असलेल्या कोरोनाच्या सावटामुळे गेली दोन वर्षे शिवसेनेचा वर्धापनदिन ऑनलाईन स्वरूपात साजरा केला होता. यंदा कोरोनाचे सावट दूर होऊन निर्बध शिथिल झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईबाहेर औरंगाबाद येथे जाहीर…
राज्यसभा निवडणुकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची नाराजी होणे सहाजिक आहे. शिवसेनेचा दुसरा उमेदवार निवडुन येणे गरजेचे होते मात्र तो आला नाही. झालेल्या मतदानाबाबत त्यांना खुलासा झाला असेल मात्र या बाबत त्यांचे…
केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये राज्याचाही ४० टक्के वाटा आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेने अगदी तालुका आणि गाव पातळीवर काम करून या योजनांचे लाभ लोकांपर्यंत पोहचविले आहेत. त्यामुळेच…
राज्यसभा निवडणुकीसाठी राज्यात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. राज्यसभेचे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यसभेची टर्म संपल्यानंतर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील सर्व आमदारांना…
विनम्र स्वभावाच्या पंडित शर्मा यांनी संगीत क्षेत्राची अखंड सेवा केली. पंडित शर्मा यांचे योगदान भारतीय संगीत क्षेत्राला कदापिही विसरता येणार नाही. शिवकुमार शर्मा हे भारतीय संगीत क्षेत्राच्या मानबिंदूपैकी एक होते.…
शिवसेनेने जे कडवं हिंदुत्व धारण केलेलं होतं, ते मुख्यमंत्र्यांचं कडवं हिंदुत्व राहिलेलं नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता हिरवा शालू पांघरलेल्यांच्या बरोबर त्यांचा पदर डोक्यावर घेऊन सत्तेच्या खुर्चीवर बसलेले आहेत, त्यांचं…
भोंग्याच्या संदर्भात आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीला (All Party Meeting For Loudspeaker Issue) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) हे अनुपस्थित असणार आहेत.
हेमंत द्वितीये याने “माझ्याकडून चुकीची पोस्ट टाकली गेली. म्हणत त्याबद्दल माफी मागतो” असं वक्तव्य केल्यामुळे त्यास सोडून देण्यात आले. “मुख्यमंत्री यांच्या विरोधात पोस्ट टाकली जाईल त्यांना असा जाहीर चोप दिला…
उद्धव ठाकरे यांच्यामध्ये हिम्मत असेल तर महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेचा प्रतिकात्मक हातोडा अटक करून दाखवा. असं आव्हान त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं.
विरोधी पक्षाने मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना ठाकरे यांनी काेराेना काळातील भ्रष्टाचार, महापालिकेतील घोटाळे यांना उत्तर दिलेच; पण मंत्री नवाब मलिक यांची जोरदार पाठराखण केली.
विलगीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारलेल्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या अहवालावर अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे चर्चा होऊ शकली नाही, अशी माहिती शुक्रवारी राज्य सरकारच्या वतीने उच्च न्यायालयात देण्यात आली. त्याची दखल…
संपूर्ण देशात महाराष्ट्र (Maharashtra) राज्याने कोरोनाच्या (Corona) या आव्हानात्मक परिस्थितीत आरोग्य सुविधांमध्ये प्रचंड वाढ केली. छत्रपतींच्या शिवरायांच्या भूमीत आधुनिक सोयी सुविधा असलेले वैद्यकीय महाविद्यालय- रुग्णालय आम्ही उभे करत आहोत, असे…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या संकल्पनेतील व्हर्च्युअल क्लासरूमची संकल्पना मुंबई पालिकेच्या (BMC Schools) शाळांमध्ये अधिक व्यापक प्रमाणात राबविण्यासाठी यंदा ४८० वर्ग खाेल्यांचे व्हर्च्यअल क्लासरूममध्ये (Virtual Classroom) रुपांतर करण्यात येणार…
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस सोमवार 14 फेब्रुवारी रोजी एकाच व्यासपीठावर येणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सावित्रीबाईंच्या पुतळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमात हे…
शिवसैनिकांनी आणलेले कामे स्थानिक आमदार संदीप क्षिरसागर यांनी अडवल्याने आमदार संदीप क्षिरसागर यांच्या विरोधात थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. बीड…
सुपरमार्केट आणि जनरल स्टोअर्समध्ये वाईन विक्री करण्यास परवानगीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.महाराष्ट्राला 'मद्य'राष्ट्र बनवण्यासाठी नेमकी डील कुणाशी, कोणती आणि कशी झाली?…