Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यपाल पुन्हा अडचणीत? मॉडेलचे राजभवनातले फोटो व्हायरल

राजभवनातले या मॉडेलचे फोटो समोर आले आहेत. त्यावरून मनसेने आक्षेप घेतला आहे. मायरा मिश्रा या मॉडेलने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी तिने कोश्यारी यांच्यासह खुर्चीसोबत आणि राजभवनात इतर ठिकाणी फोटो काढले. हे फोटो तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. यावरुन मनसेने राज्यपालांना खडे बोल सुनावले.

  • By Ganesh Mate
Updated On: Dec 07, 2022 | 12:35 PM
राज्यपाल पुन्हा अडचणीत? मॉडेलचे राजभवनातले फोटो व्हायरल
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वादांवरून (Controversy) चर्चेत आहेत. सततच्या वक्तव्यांवरून विरोधी पक्षांसह लोकांनी त्यांच्या विषयी संताप व्यक्त केला. मात्र, आता कारण वेगळे आहे. कोश्यारी एक मॉडेलमुळे (Model) पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राजभवनातले (Raj Bhavan)या मॉडेलचे फोटो समोर आले आहेत. त्यावरून मनसेने आक्षेप घेतला आहे. मायरा मिश्रा (Maera Mishra) या मॉडेलने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी तिने कोश्यारी यांच्यासह खुर्चीसोबत आणि राजभवनात इतर ठिकाणी फोटो काढले. हे फोटो तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. यावरुन मनसेने राज्यपालांना खडे बोल सुनावले.

ठीकाण राजभवनही बाई कोण ?
अभिनेत्री आणि माॅडेल राजभवनात काय करतेय ?राज्यपालांच्या खुर्चीला मान सन्मान आहे की नाही ?@mnsadhikrut @RajThackeray pic.twitter.com/gmhQWiO3KN
— Manoj B Chavan (@ManojBChavan5) December 7, 2022

मनसे नेते मनोज चव्हाण (MNS Manoj Chavan) यांनी याविषयी ट्वीट केले आहे. आपल्या ट्वीटसोबत त्यांनी मायरा मिश्राचा फोटो शेअर केला आहे. या ट्वीटमध्ये चव्हाण म्हणतात, ठिकाण राजभवन – ही बाई कोण आहे? अभिनेत्री आणि मॉडेल राजभवनात काय करतेय? राज्यपालांच्या खुर्चीला मान सन्मान आहे की नाही? या ट्वीटनंतर आता नवा वाद निर्माण झाला आहे.

Web Title: Governor in trouble again photos of models in raj bhavan viral nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2022 | 12:35 PM

Topics:  

  • Bhagat Singh Koshyari
  • controversy

संबंधित बातम्या

Priyanka Vs Fukra Insaan : “Controversy झाली इथे गंमत मधी!” TV क्षेत्रात नवा Drama; रोस्टिंग वरून झाला वाद
1

Priyanka Vs Fukra Insaan : “Controversy झाली इथे गंमत मधी!” TV क्षेत्रात नवा Drama; रोस्टिंग वरून झाला वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.