Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महा-DBT पोर्टलवर प्रथम येणाऱ्यास बियाण्यात प्राधान्य; कृषिमंत्र्यांची महत्त्वपूर्ण माहिती

शेतकऱ्यांना विविध पिकांची गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, भूईमुग, बाजरी आणि कापूस या प्रमुख पिकांचा समावेश आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 06, 2026 | 03:20 PM
महा-DBT पोर्टलवर प्रथम येणाऱ्यास बियाण्यात प्राधान्य; कृषिमंत्र्यांची महत्त्वपूर्ण माहिती

महा-DBT पोर्टलवर प्रथम येणाऱ्यास बियाण्यात प्राधान्य; कृषिमंत्र्यांची महत्त्वपूर्ण माहिती

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यात यंदा खरीप हंगाम प्रमाणित बियाणे व प्रात्यक्षिक कार्यक्रम राबविण्यात येणार असून, महा-DBT पोर्टलवर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इच्छुक शेतकऱ्यांनी महा-DBT पोर्टलवर जाऊन तात्काळ अर्ज करावेत, असे आवाहन राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.

शेतकऱ्यांना विविध पिकांची गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, भूईमुग, बाजरी आणि कापूस या प्रमुख पिकांचा समावेश आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी सुमारे ३ लाख क्विंटल बियाण्यांचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामध्ये ६६ हजार ७५० क्विंटल सोयाबीन तसेच ३५ हजार ५०० क्विंटल भूईमूग बियाण्यांचा समावेश आहे. महा-DBT पोर्टलवर अर्ज सादर करण्यासाठी शेतकऱ्यांनी या संकेतस्थळावर जाऊन ‘बियाणे वितरण, प्रात्यक्षिके, फ्लेक्सी घटक, औषधे आणि खते’ या टाईलअंतर्गत अर्ज करावेत.

Solapur Municipal Corporation : पावसाळ्यापूर्वी सोलापूर मनपा अलर्ट; 74 नाल्यांसह नाला सफाई मोहिमेचा महापौरांनी घेतला आढावा

दरम्यान, खरीप पिकांची बियाणेदेखील महा-DBT पोर्टलवर उपलब्ध राहणार आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने यंदा महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. खरीप हंगामासाठी आवश्यक असलेली प्रमाणित बियाणे आता महा-DBT पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

इच्छुक शेतकऱ्यांनी महा-DBT पोर्टलवर जाऊन…

इच्छुक शेतकऱ्यांनी महा-DBT पोर्टलवर जाऊन तात्काळ अर्ज करावेत, असे आवाहन भरणे यांनी केले आहे. राज्यभरात तब्बल २ लाख प्रात्यक्षिके राबविण्यात येणार असून त्याद्वारे शेतकऱ्यांना सुधारित तंत्रज्ञान, आधुनिक कृषी पद्धती आणि गुणवत्तापूर्ण निविष्ठांचा प्रत्यक्ष अनुभव दिला जाणार आहे.

Solapur Politics : सोलापुरात राजकीय वातावरण तापले! ‘६०० मतदारांची अदृश्य शक्ती आमच्या पाठीशी’; खासदार धैर्यशील मोहिते-पाटलांचा दावा

Web Title: Has appealed to farmers to visit the maha dbt portal and apply immediately

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • Agriculture News
  • Dattatray Bharne

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.