Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अकोल्यात पावसाने जनजीवन विस्कळीत; अनेक गावांचा संपर्कच तुटला

बार्शिटाकळी तालुक्यात सरासरी पाऊस 53.9 मिमी झाला असून अतिवृष्टीची नोंद राजंदा येथे 119.5 मिमी. करण्यात आली. अकोट तालुक्यात सोमवारी सरासरी पाऊस 31.4 मिमी. झाला असून, अतिवृष्टीची नोंद चोहट्टाबाजार 106 मिमी. करण्यात आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 09, 2024 | 01:00 PM
Rain News

Rain News

Follow Us
Follow Us:

अकोला : जिल्ह्यात मागील 20 तासांत झालेल्या संततधार पावसामुळे दाणादाण उडाली असून, मोरगाव भाकरे येथे अतिवृष्टीने भिंत कोसळून एका ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू झाला. तर या मुसळधार पावसाने 83 घरांचे नुकसान झाले. अकोला तालुक्यात सोमवारी सायंकाळी चारपर्यंत 90 मिमी पाऊस झाला. भौरद व गायगावला जोडणारा शेगाव रस्त्यावरील पुलावर पाणी असल्यामुळे मार्ग बंद आहे.

उगवा व आगर रस्त्यावर मोर्णा नदीचे पाणी असल्याने रस्ता बंद आहे. अकोला तालुक्यात मोरगाव भाकरे येथील घराची भिंत कोसळून मनोहर वानखडे (वय 60) यांचा मृत्यू झाला. तसेच, दोन कच्च्या घरांचे नुकसान झाले. बार्शिटाकळी तालुक्यात सोमवारी सरासरी पाऊस 53.9 मिमी झाला असून अतिवृष्टीची नोंद राजंदा येथे 119.5 मिमी. करण्यात आली. अकोट तालुक्यात सोमवारी सरासरी पाऊस 31.4 मिमी. झाला असून, अतिवृष्टीची नोंद चोहट्टाबाजार 106 मिमी. करण्यात आली. तेल्हारा तालुक्यात सोमवारी सरासरी 46.6 मिमी. पाऊस झाला.

बाळापूर तालुक्यात सरासरी 90.6 मिमी. पाऊस झाला असून अतिवृष्टीची नोंद बाळापूर-118.8 मिमी., पारस-111.5 मिमी., व्याळा- 118.5 मिमी., वाडेगाव 66.8 मिमी., उरळ- 100.8 मिमी. व हातरूण 79.3 मिमी नोंदवण्यात आली.

मंडळनिहाय अतिवृष्टीची नोंद 

अकोला-110.0 मिमी., दहिहंडा – 85.88 मिमी., कापशी- 100.3 मिमी., उगवा- 69.5 मिमी., आगर- 69.8 मिमी., शिवणी 163.0 मिमी., कौलखेड 146.0 मिमी.

Web Title: Heavy rain in akola 83 houses damaged nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2024 | 12:56 PM

Topics:  

  • akola news
  • Akola Rain

संबंधित बातम्या

काटेपूर्णा अजूनही तहानलेले; साठा 22.64 टक्के, जलसाठ्यात वाढीची प्रतीक्षाच
1

काटेपूर्णा अजूनही तहानलेले; साठा 22.64 टक्के, जलसाठ्यात वाढीची प्रतीक्षाच

Farmers Issue : शेतकऱ्यांचे 5 महिन्यांचे अनुदान रखडलेलेच; APL कार्डधारक त्रस्त
2

Farmers Issue : शेतकऱ्यांचे 5 महिन्यांचे अनुदान रखडलेलेच; APL कार्डधारक त्रस्त

मोठी बातमी ! कागदी शिधापत्रिका होणार आता इतिहासजमा; 1 लाख शिधापत्रिका ‘ऑनलाईन’
3

मोठी बातमी ! कागदी शिधापत्रिका होणार आता इतिहासजमा; 1 लाख शिधापत्रिका ‘ऑनलाईन’

पोपटखेड पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; धरणाचे दोन दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना…
4

पोपटखेड पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; धरणाचे दोन दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.