Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यातही झाला नाही तेवढा कोल्हापुरातील ‘या’ ठिकाणी झाला पाऊस; नाले-ओढ्यांना अक्षरश: पूर

पावसाळ्यातही इतका मोठा पाऊस झाला नाही. पण अवघ्या काही तासात पाणी पाणी झाले. दुपारी तीन वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तासभर ढगफुटीसदृश पाऊस झाला. सुमारे दोन अडीच तास एकसारखा पाऊस या परिसरात कोसळत होता.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 25, 2024 | 03:10 PM
पावसाळ्यातही झाला नाही तेवढा कोल्हापुरातील 'या' ठिकाणी झाला पाऊस; नाले-ओढ्यांना अक्षरश: पूर

पावसाळ्यातही झाला नाही तेवढा कोल्हापुरातील 'या' ठिकाणी झाला पाऊस; नाले-ओढ्यांना अक्षरश: पूर

Follow Us
Close
Follow Us:

पेठ वडगाव : हातकणंगले तालुक्यातील कासारवाडीसह परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. त्यामुळे नाले, ओढ्यांना पूर आला. तसेच शेती पिकांचे, शेतीच्या बांधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या परिसरात काढणीला आलेले सोयाबीन, भुईमूग पीकांमध्ये पाणी साठल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हेदेखील वाचा : अतिवृष्टीमुळे हैराण झालेल्या हिमाचल प्रदेशातील नागरिकांना आता उष्णतेचा बसतोय फटका; शिमल्यात 30 वर्षांचा रेकॉर्ड मोडला

पावसाळ्यातही इतका मोठा पाऊस झाला नाही. पण अवघ्या काही तासात पाणी पाणी झाले. दुपारी तीन वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तासभर ढगफुटीसदृश पाऊस झाला. सुमारे दोन अडीच तास एकसारखा पाऊस या परिसरात कोसळत होता. मुसळधार पावसाने शेतातील उभी पिके भुईसपाट केली. कासारवाडी, अंबपवाडी, मनपाडळे, पाडळी, अंबपसह परिसरात या पावसाचा चांगलाच तडाखा बसला.

शिरोली (पु.) आणि वाठार तर्फ वडगांव महसूल मंडळातील गावामध्ये या पाऊसाचा तडाखा बसल्याने काढणीस आलेले सोयाबीन भुईमुग पिक पाण्यात गेल्याचे दिसून आले. तर पुणे-बंगलुरू राष्ट्रीय महामार्गालगत टोप येथील शेतकरी पंपाजवळ सेवा रस्त्याच्या सुमारे पाच ते सहा फूट भराव वाहून गेल्याने वाहतुकीस धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्यातही इतका मोठा पाऊस झाला नाही. तेवढा पाऊस झाला आहे.

राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यात उघडीप दिलेला पाऊस आता परतीच्या मार्गावर आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यातच मुंबईसह ठाण्याचा पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर कोकणातील रायगड आणि पुण्याला पावसाचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. याशिवाय, हवामान विभागाने नाशिक, नगर, पुणे, पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, सांगली, सोलापूर यांसह इतर काही जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

Web Title: Heavy rain in kasarwadi river became full of water nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2024 | 03:10 PM

Topics:  

  • Kolhapur Rain

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.