Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोल्हापुरात पावसाचा धुमाकूळ; जिल्ह्यातील एकूण १४ मार्गावरील एसटी सेवा बंद, ‘या’ मार्गांवरील सेवा विस्कळीत 

  • By युवराज भगत
Updated On: Jul 24, 2023 | 02:54 PM
कोल्हापुरात पावसाचा धुमाकूळ; जिल्ह्यातील एकूण १४ मार्गावरील एसटी सेवा बंद, ‘या’ मार्गांवरील सेवा विस्कळीत 
Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस सुरू असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान, आज सकाळी ११ वाजताच्या अहवालानुसार जिल्ह्यातील सर्व नद्यांची पातळी इशारा पातळीपेक्षा जास्त आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ८२ बंधारे पाण्याखाली आहेत. त्यामुळे पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरू आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून बालिंगा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

एका राष्ट्रीय महामार्गासह 29 मार्ग बंद

जिल्ह्यात एका राष्ट्रीय महामार्गासह २९ मार्ग बंद केले आहेत. भोगावती नदीवरील बालिंगा पूल जुना आहे. नदीतील पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दुर्घटना टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने निर्णय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण २४ राज्य मार्ग असून, यामधील ९ मार्ग बंद पडले आहेत. जिल्ह्यामध्ये एकूण १२२ जिल्हा मार्ग आहेत. त्यामधील २० मार्ग बंद पडले आहेत. त्यामुळे २९ मार्गांवरील वाहतूक पाणी आल्याने बंद पडली आहे. वैभववाडी-गगनबावडा-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गाचा समावेश आहे.

एकूण 12 मार्ग बंद
दरम्यान, जिल्हा परिषदेकडेकडील एकूण २०१ मार्गांपैकी १२ मार्ग बंद आहेत. ग्रामीणमधील १९९७ मार्गांपैकी १८ मार्ग बंद आहेत. त्यामुळे २१९८ मार्गांपैकी ३० मार्ग बंद आहेत. या सर्व मार्गांवर पर्यायी मार्गाने वाहतूक बंद आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील या १४ मार्गावरील एसटी सेवा बंद
कोल्हापूर ते गगनबावडा
रंकाळा ते पडसाळी
रंकाळा ते आरळी
रंकाळा ते चौकी
रंकाळा ते गगनबावडा
चंदगड ते गडहिंग्लज
गडहिंग्लज ते हाजगोळी
गडहिंग्लज ते नेसरी
चंदगड ते बेळगाव
चंदगड ते हेरा
चंदगड ते कानूर
चंदगड ते बुजवडे
चंदगड ते कोल्हापूर
कागल ते पणजी
कोणत्या नदीवरील कोणता बंधारा पाण्याखाली?
पंचगंगा नदी : शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ
भोगावती नदी : हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडक कोगे.
कासारी नदी : यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, कांटे व वालोली, बाजार भोगाव, पेंडाखळे
हिरण्यकेशी नदी : साळगाव, सुळेरान व चांदेवाडी, दांभीळ, ऐनापूर, निलजी
घटप्रभा नदी : पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगाव, कानडे-सावर्डे व अडकूर, कानडेवाडी, तारेवाडी
वेदगंगा नदी : निळपण, वाघापूर, कुरणी, वस्तवडे, म्हसवे, गारगोटी, सुरुपली व चिखली, गारगोटी, म्हसवे, सुक्याचीवाडी, शेणगाव
कुंभी नदी : कळे, शेणवडे, वेतवडे, मांडुकली, सांगशी, असळज
वारणा नदी : चिंचोली, माणगाव, तांदुळवाडी, कोडोली, खोची
कडवी नदी : भोसलेवाडी, कोपार्डे, शिरगाव व सवते सावर्डे, सरुड पाटणे,
धामणी नदी : सुळे, पनोरे, आंबडे
तुळशी नदी : बीड
ताम्रपर्णी नदी : कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाही, काकरे, न्हावेली, कोवाड
दुधगंगा नदी : दत्तवाडी, सुळकूड, सिद्धनेर्ली, बाचणी

Web Title: Heavy rain in kolhapur st services closed on total 14 routes in kolhapur district nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2023 | 02:49 PM

Topics:  

  • Heavy rain in Kolhapur

संबंधित बातम्या

कोल्हापुरात पावसाची दमदार बॅटिंग; पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर, अनेक धरणेही भरली
1

कोल्हापुरात पावसाची दमदार बॅटिंग; पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर, अनेक धरणेही भरली

चांदोली धरणातून 4500 क्यूसेकने विसर्ग सुरू; वारणा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
2

चांदोली धरणातून 4500 क्यूसेकने विसर्ग सुरू; वारणा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Kolhapur Rain: कोल्हापुरात पावसाचे धुमशान! 100 गावांचा संपर्क तुटला अन्…; पंचगंगेची इशारा पातळीकडे वाटचाल
3

Kolhapur Rain: कोल्हापुरात पावसाचे धुमशान! 100 गावांचा संपर्क तुटला अन्…; पंचगंगेची इशारा पातळीकडे वाटचाल

Kolhapur Rain: कोल्हापुरात पावसाचा धुमाकूळ; पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर; 29 फुट पातळी अन् राजाराम बंधारा…
4

Kolhapur Rain: कोल्हापुरात पावसाचा धुमाकूळ; पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर; 29 फुट पातळी अन् राजाराम बंधारा…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.