गेल्या वर्षी जून महिन्यात पावसाचा जोर कमी होता. आजच्या तारखेला गतवर्षी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ७७९ मिलीमीटर पाऊस पडला होता. ३४.३९ टीएमसी पाणीसाठा असलेल्या धरणात ४० टक्के पाणी साठा झाला होता.
जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम असल्याने अनेक नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत. याचा थेट परिणाम जिल्ह्यातील वाहतुकीवर झाला असून, तब्बल ५६ बंधारे पाण्याखाली गेले असल्याने अनेक ग्रामीण भागांचा…
कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळं आता दरडी कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. काळम्मावाडी धरणाजवळील पाटपन्हाळा येथे आज पहाटे दरड कोसळल्यामुळं नागरिकांच्या घरांचं नुकसान झालं आहे.
सिद्धनेर्ली येथील मंडल अधिकाऱ्यांच्या गाडीवर झाड कोसळून सुमारे तीन लाख रुपयांचे तर अलाबाद येथील नियाज देसाई यांच्या मटन दुकानावर झाड पडून सुमारे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
पंचगंगा 32.09 फुटांवरून वाहत असून, यंदा पहिल्यांदाच पाणी पात्राबाहेर पडले आहे. कोल्हापूर शहरात सगळीकडे पाणीच पाणी साचले. गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा, चंदगड, भुदरगड तालुक्यात पावसाचा जोर अधिक आहे. चंदगड तालुक्यात…
कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस सुरू असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान, आज सकाळी ११ वाजताच्या अहवालानुसार जिल्ह्यातील सर्व नद्यांची पातळी इशारा पातळीपेक्षा जास्त आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ८२…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून धरण क्षेत्र परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, पंचगंगा नदीपात्रात प्रचंड वाढ झाली आहे. आज दुपारी दोन वाजता या नदीवरील सर्वाधिक मोठा राजाराम…