Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट आल्यानंतर हिंदू-मुस्लिम तणाव वाढवण्याचा प्रयत्न सुरु – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे मोठे विधान

‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) प्रदर्शित झाल्यानंतर हिंदू मुस्लिम (Hindu- Muslim) तणाव वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत असा अंदाज आहे. याबाबतची चौकशी सुरू आहे, असे वक्तव्य गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी केले आहे.

  • By साधना
Updated On: Apr 12, 2022 | 05:51 PM
‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट आल्यानंतर हिंदू-मुस्लिम तणाव वाढवण्याचा प्रयत्न सुरु – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे मोठे विधान
Follow Us
Close
Follow Us:

‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर देशात हिंदू-मुस्लिम तणाव वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले आहे. या चित्रपटाचा वापर तणाव वाढवण्यासाठी करण्यात आल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. राज्यासह देशात राम नवमीच्या (Riots On Ramnavmi) दिवशी दंगल उसळली होती. त्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांचे वक्तव्य महत्त्वाचे समजले जात आहे.

राम नवमीच्या दिवशीच्या राज्यासह देशभरातील विविध ठिकाणी दोन गटात हिंसाचार, तोडफोड करण्याचे प्रकार घडले होते. मुंबईतही मानखुर्द मध्ये दोन गटांमध्ये राडा झाला होता. या राड्यात ३० ते ४० वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणात ७ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

[read_also content=”Video – शंकर महादेवन यांनी गायला ब्रेथलेस हनुमान चालिसा, लोकांना बसला आश्चर्याचा धक्का https://www.navarashtra.com/movies/shankar-mahadevan-sang-breathless-hanuman-chalisa-nrsr-268069.html”]

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले की,‘द काश्मीर फाईल्स’ प्रदर्शित झाल्यानंतर हिंदू मुस्लिम तणाव वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत असा अंदाज आहे. याबाबतची चौकशी सुरू आहे. मुंबईत दोन गटात झालेल्या हिंसाचार प्रकरणी चौकशी सुरू असून त्यावर भाष्य करणार नसल्याचेही त्यांनी म्हटले.

मुंबईच्या मानखुर्दमधील म्हाडा कॉलनीत रविवारी रात्री जमावाकडून तोडफोड करण्यात आली. दोन गटात झालेल्या राड्यात तीस ते चाळीस गाड्यांची तोड फोड करण्यात आली. पोलिसांनी या राड्याप्रकरणी ७ जणांना अटक केली आहे. विभागात पोलिसांचा बंदोबस्त असून तणावपूर्ण शांतता आहे. या प्रकरणी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तणाव वाढवणाऱ्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Home minister dilip walse patil said that after the kashmir files movie tension between hindu and muslim increase nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2022 | 05:47 PM

Topics:  

  • Ramnavmi
  • The Kashmir Files

संबंधित बातम्या

2 लाखांपेक्षा अधिक दिवे उजळवले जाणार; अयोध्येत रामभक्तांवर ‘सरयू’चा वर्षाव
1

2 लाखांपेक्षा अधिक दिवे उजळवले जाणार; अयोध्येत रामभक्तांवर ‘सरयू’चा वर्षाव

चैत्र नवरात्रीच्या ९ दिवसांमध्ये पूजेसाठी घालण्यात येणारे ९ भाग्यशाली रंग कोणते? देवीचा आशीर्वाद देखील मिळतो
2

चैत्र नवरात्रीच्या ९ दिवसांमध्ये पूजेसाठी घालण्यात येणारे ९ भाग्यशाली रंग कोणते? देवीचा आशीर्वाद देखील मिळतो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.