• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • I Called Amit Shah After The Ed Raid Sanjay Rauts Secret Revelation

Sanjay Raut News: EDची रेड अन् अमित शाहांना फोन…; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

ईडीच्या कारवायांवर टीका करताना राऊत म्हणाले, “जसं यमदूत उचलून नेतात, तसं ईडी अधिकारीही लोकांना उचलून नेतात. जणू काही डॉन आहेत ते! असा बकवास तपास कोणी करतं का?

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 17, 2025 | 12:17 PM
'मोदी, शहा व फडणवीस मुंबई गिळण्याचे काम करतील'; खासदार संजय राऊत यांची टीका

'मोदी, शहा व फडणवीस मुंबई गिळण्याचे काम करतील'; खासदार संजय राऊत यांची टीका (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : “ईडीने माझ्या नातेवाईकांवर आणि मित्रांवर छापे टाकले. मी राजकारणी आहे, मी सहन करेल, पण माझ्यामुळे मित्रांना त्रास झाला, धमक्या दिल्या गेल्या, याचं वाईट वाटतं.”अशा भावना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केल्या. खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे प्रकाशन आज पार पडत आहे. या पुस्तकाला येणाऱ्या प्रतिसादाबद्दल ते माध्यमांशी बोलत होते. या पुस्तकाला देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळत असून, अनेक ठिकाणांहून त्यांना फोन येत असल्याची माहिती त्यांनी दिली. याचवेळी त्यांनी केंद्र सरकार आणि त्यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईवरही भाष्य केलं.

ईडीच्या कारवायांवर टीका करताना राऊत म्हणाले, “जसं यमदूत उचलून नेतात, तसं ईडी अधिकारीही लोकांना उचलून नेतात. जणू काही डॉन आहेत ते! असा बकवास तपास कोणी करतं का?” ईडी कारवाईदरम्यान त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना रात्री ११ वाजता कॉल केला होता. “त्यावेळी ते कामात होते, पण ४ मिनिटांनी त्यांनी परत फोन केला. मी त्यांना विचारलं की माझ्या मित्रावर रेड पडतेय, हे तुमच्या मंजुरीने होतंय का? जर मला अटक करायची असेल, तर मी दिल्लीतच आहे, हे नाटक बंद करा. ते म्हणाले, मला माहितीच नाही. पण केंद्रीय गृहमंत्री असूनही माहिती नाही हे पटत नाही,” असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.

या कारवायांमागे संजय मिश्रा हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना ब्रिफ करत होते आणि देशातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचं चित्र निर्माण केलं जात होतं. अटकेपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आल्याचेही राऊत यांनी यावेळी सांगितलं. “शिंदे म्हणाले की, मी वरती बोलू का? अमित शाह यांना सांगू का? मी त्यांना स्पष्ट सांगितलं, काही गरज नाही. मी तुमच्या पक्षात येणार नाही,” असं राऊत म्हणाले.

कार्यकर्त्यांना ताकद देऊन पक्ष संघटना मजबूत करणार…; भाजपचे नवीन जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांची ग्वाही

“अमित शाह मुळेच शिवसेना-भाजपमध्ये कटुता”

“शिवसेना-भाजप यांच्यातील कटुतेला अमित शाह जबाबदार आहेत.  नरेंद्र मोदींसोबत आमचे संबंध चांगले होते, पण अमित शाह दिल्लीत सक्रिय झाल्यानंतर भाजपसोबतचं नातं बिघडलं.” अशा शब्दांत संजय राऊत यांनी अमित शाहांवर थेट आरोपही केला. तसेच,  काही भाजप नेत्यांनीही अमित शाह यांना सल्ला दिला होता की, शिवसेनेशी संबंध बिघडवू नका.असही त्यांनी नमुद केलं.  दरम्यान प्रियंका चतुर्वेदी यांच्या नावाचा शिष्टमंडळात समावेश झाल्याच्या प्रश्नावर राऊत म्हणाले, “माझ्याकडे याची माहिती नाही. परस्पर नाव गेलं असेल, तर मला माहीत नाही. यावर पक्ष निर्णय घेईल.”

शरद पवार-अजित पवार एकत्र येणार का? राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्यानं केलं मोठं विधान

Web Title: I called amit shah after the ed raid sanjay rauts secret revelation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 12:17 PM

Topics:  

  • Amit Shah
  • BJP
  • ED Raid
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात भूकंपाचे; शिंदेंचे ३५ आमदार नाराज! ऑपरेशन लोटसमध्ये पक्ष फुटणार?
1

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात भूकंपाचे; शिंदेंचे ३५ आमदार नाराज! ऑपरेशन लोटसमध्ये पक्ष फुटणार?

Richest son of Indian Leader: देशातील कोणत्या नेत्याचा मुलगा सर्वात श्रीमंत; हे नाव पहिल्या स्थानावर
2

Richest son of Indian Leader: देशातील कोणत्या नेत्याचा मुलगा सर्वात श्रीमंत; हे नाव पहिल्या स्थानावर

Maharashtra Politics: “…परवानगीची गरज नाही”; मनसेमुळे ‘मविआ’ फुटणार? राऊतांच्या पोस्टने खळबळ
3

Maharashtra Politics: “…परवानगीची गरज नाही”; मनसेमुळे ‘मविआ’ फुटणार? राऊतांच्या पोस्टने खळबळ

नितीश कुमार फक्त चेहरा मात्र ‘स्टीअरिंग व्हील’ भाजपकडेच; अमित शहांनी खेळली ‘ही’ स्मार्ट खेळी
4

नितीश कुमार फक्त चेहरा मात्र ‘स्टीअरिंग व्हील’ भाजपकडेच; अमित शहांनी खेळली ‘ही’ स्मार्ट खेळी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
जागतिक व्यासपीठावर नवे टेक-त्रिकुट! भारत-ऑस्ट्रेलिया-कॅनडाची ACITI भागीदारीची मोठी घोषणा

जागतिक व्यासपीठावर नवे टेक-त्रिकुट! भारत-ऑस्ट्रेलिया-कॅनडाची ACITI भागीदारीची मोठी घोषणा

Nov 23, 2025 | 10:20 AM
गोल्डन साडीमध्ये चमकल्या अंबानी महिला, शाहरुख, रणवीरसह दिले पोझ; पाहा PHOTOS

गोल्डन साडीमध्ये चमकल्या अंबानी महिला, शाहरुख, रणवीरसह दिले पोझ; पाहा PHOTOS

Nov 23, 2025 | 10:13 AM
Lucky Gemstones: कर्क राशीसाठी आहेत सर्वोत्तम रत्न, ‘हे’ परिधान केल्याने सर्व अडथळे होतील दूर

Lucky Gemstones: कर्क राशीसाठी आहेत सर्वोत्तम रत्न, ‘हे’ परिधान केल्याने सर्व अडथळे होतील दूर

Nov 23, 2025 | 10:11 AM
आठवडाभरात चेहऱ्यावर येईल काचेसारखी चमक! ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा टोमॅटो, त्वचा होईल आतून स्वच्छ

आठवडाभरात चेहऱ्यावर येईल काचेसारखी चमक! ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा टोमॅटो, त्वचा होईल आतून स्वच्छ

Nov 23, 2025 | 10:04 AM
हिवाळ्यात घरी बनवा चटकदार मुळ्याची चटणी, रेसिपी आहे फार सोपी

हिवाळ्यात घरी बनवा चटकदार मुळ्याची चटणी, रेसिपी आहे फार सोपी

Nov 23, 2025 | 09:56 AM
Free Fire Max: गेममध्ये आणखी एका नव्या ईव्हेंटची एंट्री, प्लेअर्सना मिळणार गोल्ड कॉइन जिंकण्याची सुवर्णसंधी

Free Fire Max: गेममध्ये आणखी एका नव्या ईव्हेंटची एंट्री, प्लेअर्सना मिळणार गोल्ड कॉइन जिंकण्याची सुवर्णसंधी

Nov 23, 2025 | 09:46 AM
Navpancham Rajyog: नवीन वर्षात तयार होणार नवपंचम योग, देवी लक्ष्मीचा होईल तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव

Navpancham Rajyog: नवीन वर्षात तयार होणार नवपंचम योग, देवी लक्ष्मीचा होईल तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव

Nov 23, 2025 | 09:42 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : मच्छिमारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजपआणि शिंदेसेनेनं केलं- वैभव नाईक

Sindhudurg : मच्छिमारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजपआणि शिंदेसेनेनं केलं- वैभव नाईक

Nov 22, 2025 | 05:06 PM
Ulhasnagar : उल्हासनगरात पिस्तूलातून दोन गोळ्या झाडून हत्येचा प्रयत्न, आरोपी फरार

Ulhasnagar : उल्हासनगरात पिस्तूलातून दोन गोळ्या झाडून हत्येचा प्रयत्न, आरोपी फरार

Nov 22, 2025 | 03:04 PM
Parbhani News : भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरेंचा राजीनामा घेण्याची भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

Parbhani News : भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरेंचा राजीनामा घेण्याची भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

Nov 22, 2025 | 02:51 PM
Malegaon Girl Case : मालेगाव अत्याचार घटनेचे तीव्र पडसाद,आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी

Malegaon Girl Case : मालेगाव अत्याचार घटनेचे तीव्र पडसाद,आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी

Nov 22, 2025 | 02:39 PM
Baramati Election : सर्वच उमेदवार बिनविरोध व्हायला हवे होते, किरण गुजर यांची प्रतिक्रिया

Baramati Election : सर्वच उमेदवार बिनविरोध व्हायला हवे होते, किरण गुजर यांची प्रतिक्रिया

Nov 22, 2025 | 02:25 PM
Sindhudurg : वैभव नाईक का जळतात माझ्यावर त्याचं उत्तर तेच देऊ शकतात- निलेश राणे

Sindhudurg : वैभव नाईक का जळतात माझ्यावर त्याचं उत्तर तेच देऊ शकतात- निलेश राणे

Nov 22, 2025 | 02:17 PM
Jalna : गाडी जाळण्याच्या संशयातून एका तरुणास बेदम मारहाण, उपचारादरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Jalna : गाडी जाळण्याच्या संशयातून एका तरुणास बेदम मारहाण, उपचारादरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Nov 22, 2025 | 02:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.