Crime News : अवैध ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्म ‘पारिमॅच’च्या माध्यमातून तब्बल ३ हजार कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगचा संशय आहे. या प्रकरणी ईडीने मुंबईसह चार राज्यांतील १२ ठिकाणी छापेमारी केली.
पश्चिम बंगालमध्ये I-PACच्या कार्यालयांवर ईडीने छापे टाकले. यानंतर जोरदार वाद निर्माण झाला आहे. ममता बॅनर्जी यांच्या तक्रारीनंतर ईडीवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
क्रिप्टो गुंतवणुकीच्या नावाखाली हजारो लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीवर ईडीने मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्लीत २१ ठिकाणी छापे टाकून मनी लाँडरिंगचे मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे.
पुणे शहरातील एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकावर काही दिवसांपूर्वी ईडीकडून धाड टाकली गेल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे हा बांधकाम व्यावसायिक कोण अशी चर्चाही सुरू झाली होती.
नेक ठिकाणी मंजुरीशिवाय बांधकाम सुरू करण्यात आले आणि यामध्ये कंत्राटदारांची भूमिका संशयास्पद आढळून आली आहे. हॉस्पिटल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टम (एचआयएमएस) २०१६ पासून प्रलंबित आहे.
ईडीला छापेमारी दरम्यान अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि पुरावे देखील सापडल्याची माहिती आहे. या कागदपत्रांच्या माध्यमातून वेगवेगळ्या मार्गांनी बेकायदेशीर कमाई कायदेशीर दाखवण्याचा प्रयत्न केला जात होता.
बेटिंग अॅप्सना प्रोत्साहन देण्याच्या बाबतीत ईडी खूप कडक आहे. या संदर्भात ईडीने सोनू सूद आणि उर्वशी रौतेला यांचीही चौकशी केली आहे. तथापि, दोन्ही स्टार्सनी अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
ईडीच्या कारवायांवर टीका करताना राऊत म्हणाले, “जसं यमदूत उचलून नेतात, तसं ईडी अधिकारीही लोकांना उचलून नेतात. जणू काही डॉन आहेत ते! असा बकवास तपास कोणी करतं का?