Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जीवनामध्ये काही मिळवायचे असेल तर फक्त स्वप्न बघू नका, प्रयत्न करा ! क.डों.मनपा आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे

महाविद्यालयीन जीवनामध्ये तुम्हाला मिळालेले मित्र-मैत्रिणी हा सगळ्यात मोठा-मौल्यवान ठेवा असून जेव्हा केव्हा तुम्ही जीवनामध्ये निराश होतात तेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये येऊन मित्र-मैत्रिणींना भेटल्यास तुम्हाला एक नवीन ऊर्जा प्राप्त होईल असे आयुक्त डॉ.दांगडे यांनी विद्यार्थ्यांना संबोधताना सांगितले.

  • By Vivek Bhor
Updated On: May 11, 2023 | 10:58 PM
if you want to achieve something in life dont just dream try kdmc commissioner dr bhausaheb dangde nrvb

if you want to achieve something in life dont just dream try kdmc commissioner dr bhausaheb dangde nrvb

Follow Us
Follow Us:

कल्याण : जीवनामध्ये काही मिळवायचे असेल (Achieve) तर फक्त स्वप्न (Dont Just Dreams) बघू नका, प्रयत्न करा असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे (Municipal Commissioner Dr Bhausaheb Dangde) यांनी आज काढले. कल्याण पूर्व येथील कमलादेवी कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्सच्या पदवीदान समारंभावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

महाविद्यालयीन जीवनामध्ये तुम्हाला मिळालेले मित्र-मैत्रिणी हा सगळ्यात मोठा-मौल्यवान ठेवा असून जेव्हा केव्हा तुम्ही जीवनामध्ये निराश होतात तेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये येऊन मित्र-मैत्रिणींना भेटल्यास तुम्हाला एक नवीन ऊर्जा प्राप्त होईल असे आयुक्त डॉ.दांगडे यांनी विद्यार्थ्यांना संबोधताना सांगितले. मी स्वतःही देखील जेव्हा परळ येथील पशुवैद्यकीय कॉलेजमध्ये जातो तेव्हा मी परत येताना पुढील आयुष्यासाठी ऊर्जा घेऊन येतो. आपणही आपल्या महाविद्यालयातील मित्र-मैत्रिणींच्या संपर्कात राहून ही ऊर्जा जतन करावी असे ते पुढे म्हणाले. त्याचप्रमाणे पदवी नंतर पुढील स्पर्धा परिक्षांसाठी, उच्च शिक्षणासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पदवी परिक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाकडून प्राप्त झालेली पदवी प्रमाणपत्रे डॉ.भाऊसाहेब दांगडे यांचे हस्ते प्रदान करण्यात आली.

या महाविद्यालयामध्ये सुमारे ४००० विद्यार्थी शिक्षण घेत असून जवळपास ४०० विद्यार्थ्यांनी २०२१-२२ मध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे अशी माहिती कमलादेवी आर्ट सायन्स अँड कॉमर्स कॉलेजचे चेअरमन सदानंद तिवारी यांनी यावेळी दिली.

Web Title: If you want to achieve something in life dont just dream try kdmc commissioner dr bhausaheb dangde nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2023 | 10:58 PM

Topics:  

  • achieve

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.