Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

औरंगाबादमधला धक्कादायक प्रकार, कॉल सेंटरमध्ये तलवारीसह आढळली ‘ही’ घातक शस्त्रे, पाहून पोलीस चक्रावले

पैठणगेट परिसरातील बागवान मंगल कार्यालयाजवळ झोहेब सय्यद (वय ४५,रा.सेव्हन हिल परिसर) यांचं एक कॉल सेंटर आहे. यश एंटरप्रायजेस असं या कॉल सेंटरचं नाव आहे. यश एंटरप्रायजेस या कॉल सेंटरवर तीन दिवसांपूर्वी उत्तराखंडच्या डेहराडून सायबर पोलिसांनी आणि औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हेशाखा, सायबर पोलीस आणि क्रांतीचौक पोलिसांनी संयुक्तरित्या छापा (Raid) मारला होता.

  • By साधना
Updated On: Jan 24, 2023 | 03:42 PM
call center

call center

Follow Us
Close
Follow Us:

औंरगाबाद: पैठणगेट (Paithangate) परिसरातील कॉलसेंटर तीन दिवसापूर्वी उत्तराखंडच्या (Uttarakhand) डेहाराडून आणि औरंगाबाद पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत उद्ध्वस्त केले होते. याच कॉलसेंटरची (Weapons In Call Center) गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घेतलेल्या झडती घेतली. तेव्हा या कॉल सेंटरमध्ये दोन तलवारी, दोन धारदार चाकू, एक एअरगन, रिव्हॉल्वरची मॅग्जीन, ११ राऊंड असा मुद्देमाल सापडला आहे.

[read_also content=”श्रीलंकेसारखाच पाकिस्तानही गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर, 65 लाख बेरोजगार युवक, भारतासाठी धोक्याची घंटा ? https://www.navarashtra.com/world/after-sri-lanka-pakistan-is-on-verge-of-home-war-65-lakh-people-dont-have-job-nrsr-364177.html”]

पैठणगेट परिसरातील बागवान मंगल कार्यालयाजवळ झोहेब सय्यद (वय ४५,रा.सेव्हन हिल परिसर) यांचं एक कॉल सेंटर आहे. यश एंटरप्रायजेस असं या कॉल सेंटरचं नाव आहे. यश एंटरप्रायजेस या कॉल सेंटरवर तीन दिवसांपूर्वी उत्तराखंडच्या डेहराडून सायबर पोलिसांनी आणि औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हेशाखा, सायबर पोलीस आणि क्रांतीचौक पोलिसांनी संयुक्तरित्या छापा मारला होता. त्यावेळी या कॉलसेंटरमधून जवळपास १ हजार मोबाईल हॅण्डसेट पोलिसांनी जप्त केले होते. या कॉल सेंटरमधून देशातील विविध राज्यांत फोनद्वारे ऑनलाइन फसवणूक करण्यात येत होती, असा आरोप डेहराडून पोलिसांनी केला आहे.

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या कॉलसेंटरची झाडाझडती घेतली असता त्या ठिकाणाहून दोन धारदार तलवारी, दोन धारदार चाकू, एक एअरगन, एक रिव्हॉल्वरची मॅग्जीन, ११ राउंड, एक अ‍ॅश ट्रे, असा एकूण ६ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी गुन्हेशाखेचे सहाय्यक फौजदार शेख हबीब शेख मोहम्मद खान (वय ५०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून झोहेब खान, रविकिरण कुमार मनवर (वय ३१, रा. भोईवाडा) यांच्याविरुद्ध क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक विकास खटके करीत आहेत.

Web Title: Including sword other weapons found in call center of aurangabad nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2023 | 03:37 PM

Topics:  

  • aurangabad
  • Aurangabad news

संबंधित बातम्या

Bomb Threat: “हायकोर्ट बॉम्बने उडवून देऊ”, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाला धमकीचा मेल
1

Bomb Threat: “हायकोर्ट बॉम्बने उडवून देऊ”, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाला धमकीचा मेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.