Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंदापूर अर्बनच्या उपाध्यक्षांची कार पेटविली ; वालचंदनगरमध्ये खळबळ

 वालचंदनगर (ता.इंदापूर) येथील इंदापूर अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन सत्यशिल भिकाजीराव पाटील यांच्या चारचाकी गाडीला अज्ञात इसमा कडून आग लावून पेटवण्यात आली, त्यामुळे वालचंदनगर व बाजार पेठेत खळबळ उडाली आहे.

  • By Aparna
Updated On: Nov 04, 2022 | 02:02 PM
इंदापूर अर्बनच्या उपाध्यक्षांची कार पेटविली ; वालचंदनगरमध्ये खळबळ
Follow Us
Close
Follow Us:

निमसाखर : वालचंदनगर (ता.इंदापूर) येथील इंदापूर अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन सत्यशिल भिकाजीराव पाटील यांच्या चारचाकी गाडीला अज्ञात इसमा कडून आग लावून पेटवण्यात आली, त्यामुळे वालचंदनगर व बाजार पेठेत खळबळ उडाली आहे.

इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील सत्यशिल पाटील यांच्या फोर्ट कंपनीच्या इको स्पोर्ट्स एम एच ४२ झेड ८८९९ या गाडीला काल दिनांक ३ रोजी रात्री ११ ते ११:३० च्या दरम्यान अज्ञात इसमांने आग लावली असून यामध्ये गाडी चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.मात्र सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही.मात्र या घटनेमुळे वालचंदनगर व बाजार पेठेतील नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेचा परीसरातुन निषेध व्यक्त केला जात आहे.

[blockquote content=”काल रात्री ११:०० ते ११:३० च्या दरम्यान धुर व आवाज आल्याने गाडी लावलेल्या ठिकाणी पाहिले असता गाडी पेटल्याचे आढळून आले.घटना लक्षात येताच मोठ्या प्रमाणात प्रयत्न करुन आग विझविण्यात आली मात्र तो पर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.या बाबतीत वालचंदनगर पोलीस स्टेशन ला कळवण्यात आले असून हि घटना खेदजनक आहे. ” pic=”” name=”सत्यशिल पाटील, वालचंदनगर”]

[blockquote content=”सत्यशिल पाटील यांची गाडी पेटल्याची घटना अतिशय निंदनीय असुन अशा घटना समाजातील घातक मनोवृत्तीचे घातक आहे. ग्रामपंचायत व पोलीस प्रशासना सोबतच नागरिक व व्यापाऱ्यांनी देखील जागृत राहुन अशा विकृत मनोवृत्तीच्या घटना पुढील काळात घडणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक आहे. ” pic=”” name=”संतोषकुमार गायकवाड, सरपंच,  वालचंदनगर”]

Web Title: Indapur urbans vice presidents car set on fire nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2022 | 02:02 PM

Topics:  

  • Pune
  • Walchandnagar

संबंधित बातम्या

Pune Velhe Taluka News: आता वेल्हे नाही, ‘राजगड’ म्हणा! महसूल मंत्र्यांचा ऐतिहासिक निर्णय
1

Pune Velhe Taluka News: आता वेल्हे नाही, ‘राजगड’ म्हणा! महसूल मंत्र्यांचा ऐतिहासिक निर्णय

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी
2

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाकडून मेडिकल चालकाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी; सर्वप्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद
3

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाकडून मेडिकल चालकाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी; सर्वप्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद

पिंपरीत जिम ट्रेनर तरुण आणि तरुणीने केली युवकाची हत्या; हत्येनंतर दोघेही आरोपी पोलीस स्टेशला झाले हजर, आणि…
4

पिंपरीत जिम ट्रेनर तरुण आणि तरुणीने केली युवकाची हत्या; हत्येनंतर दोघेही आरोपी पोलीस स्टेशला झाले हजर, आणि…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.