Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Granthapal Din: ग्रंथांचे महत्त्व कालातीत; श्रीराम वाचनालयात ग्रंथपाल दिन आणि सत्कार सोहळा थाटात संपन्न!

Granthapal Din: डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त श्रीराम वाचनालयात ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. या सोहळ्यात ग्रंथांच्या आणि ग्रंथालयाच्या महत्त्वासोबतच ग्रंथ, ग्रंथपाल व वाचक यांच्या एकोपावर भर देण्यात आला.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 13, 2026 | 10:14 AM
granthpal

granthpal

Follow Us
Follow Us:

Granthapal Din: आजच्या काळात ग्रंथाचे व ग्रंथालयाचे महत्व कालातीत आहे. व्यक्तिने जर ग्रंथ वाचनाचे ठरवले तर त्याचे महत्व हे आपोआप कळते. ग्रंथ वाचनातून व्यक्ति विद्वान होतो, असे प्रतिपादन श्रीमती दानकुँवर महिला महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राध्यापिका व पी.एच.डी. मार्गदर्शक डॉ. अलका नाचेकर यांनी येथे केले.
ग्रंथालयशास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती ग्रंथपाल दिन ग्रंथ संग्रहालय श्रीराम वाचनालयात बुधवारी साजरा करण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथालय भारतीचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. राजशेखर बालेकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. अलका नाथेकर, ग्रंथ संग्रहालय श्रीराम वाचनालयाचे अध्यक्ष कैलास वियाणी, जालना जिल्हा ग्रंथालय असोसिएशनचे अध्यक्ष देविदास देशपांडे यांची उपस्थिती होती.

student visa rules: चिनीमध्ये शिकण्याचे स्वप्न पाहताय? अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या व्हिसाचे नियम आणि कायदेशीर प्रक्रिया..

ग्रंथ, ग्रंथपाल व वाचक यांचा एकोपा आवश्यक

मान्यवरांच्या हस्ते डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राजशेखर बालेकर म्हणाले की, आज वाचनाचे स्वरुप जरी बदलले तरी छापील ग्रंथाला मरण नाही. एस. आर. रंगनाथन यांनी अनेक ग्रंथालय कायद्याचा मसुदा तयार केला आहे. ग्रंथ, ग्रंथपाल व वाचक यांचा एकोपा चांगला राहिला तर ग्रंथालय नावाची संस्था चांगली काम करु शकते. सध्या १८ ते १९ राज्यात ग्रंथालय कायदा तयार असून त्यामध्ये ग्रंथालय कर लागू केला आहे. महाराष्ट्रामधील ग्रंथालये ही सार्वजनिक ग्रंथालय असल्यामुळे ती स्वयंसेवी संस्थांनी चालविल्या शासन फक्त सहकार्य करेल असे ग्रंथालय कायद्यात नमूद आहे. ग्रंथालयाच्या प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष आहे.

देशपांडे, बियाणी यांचा सत्कार

ग्रंथपाल दिनानिमित्ताने स्वामी विवेकानंद वाचनालयाचे ग्रंथपाल प्रवीण देशपांडे व जे.ई.एस. महाविद्यालयाच्या इंग्रजी विभाग प्रमुख भाग्यश्री बियाणी-सोमाणी यांनी इंग्रजी साहित्यात पीएच. डी. पदवी संपादन केल्याबद्दल राजशेखर बालेकर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थिती दोघांचा विशेष सत्कार करण्यात आला.

UPSC CDS 2 परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; १३ सप्टेंबर रोजी होणार परीक्षा, जाणून घ्या महत्त्वाचे नियम आणि तपशील!

सुत्रसंचालन शाम शैलगांवकर तर आभार प्रदर्शन देविदास जिगे यांनी केले. याप्रसंगी श्रीकात शेलगावकर, सुधाकर वाहेगावकर, जयबी कुलकर्णी, सुशिल सोमाणी, मनोहर कुलकर्णी, सुनिता बियाणी, नंदकुमार सानप, नंदकुमार मुरगे, सखाराम बोरुळ, सुखदेव उघडे, काशिनाथ गायकवाड, मिलिंद सावंत, मुकुंदा खंदारे, कांतराव डांगे, रत्नाकर नंद, शैलेंद्र बनापूरकर, श्रीकांत काळे, प्रणव किनगांवकर यासह वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Web Title: Granthapal din shriram vachanalay jalna marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 10:14 AM

Topics:  

  • education

संबंधित बातम्या

Government School: देशात १० हजारांहून अधिक प्राथमिक शाळा घटल्या; लोकसभेत समोर आलेले धक्कादायक आकडे एकदा बघाच…
1

Government School: देशात १० हजारांहून अधिक प्राथमिक शाळा घटल्या; लोकसभेत समोर आलेले धक्कादायक आकडे एकदा बघाच…

World University Rankings: QS जागतिक विद्यापीठ क्रमवारी २०२७ मध्ये ‘या’ भारतीय शिक्षण संस्थांचा जगात डंका!
2

World University Rankings: QS जागतिक विद्यापीठ क्रमवारी २०२७ मध्ये ‘या’ भारतीय शिक्षण संस्थांचा जगात डंका!

Sundar Pichai education: दोन रूमच्या घरात राहणारा मुलगा कसा बनला गुगलचा ‘बॉस’? वाचा सुंदर पिचाईंचा थक्क करणारा प्रवास
3

Sundar Pichai education: दोन रूमच्या घरात राहणारा मुलगा कसा बनला गुगलचा ‘बॉस’? वाचा सुंदर पिचाईंचा थक्क करणारा प्रवास

AI and physics future: भविष्यात काय एआय भौतिकशास्त्रज्ञांची जागा घेऊ शकेल? जाणून घ्या काय आहे तज्ज्ञांचे मत..
4

AI and physics future: भविष्यात काय एआय भौतिकशास्त्रज्ञांची जागा घेऊ शकेल? जाणून घ्या काय आहे तज्ज्ञांचे मत..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.