Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tiranga Rally: स्वातंत्र्यदिनानिमित्त परतूरमध्ये भव्य तिरंगा रॅली संपन्न! आमदार लोणीकरांनी नागरिकांना केली ‘ही’ महत्त्वाची अपील

Tiranga Rally Partur : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून परतूरमध्ये नगरपरिषद व शिक्षण विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य ‘तिरंगा रॅली’ची सविस्तर बातमी वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 11, 2026 | 11:09 AM
tiranga rally

tiranga rally

Follow Us
Follow Us:

Tiranga Rally: स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शहरात नगरपरिषद व शिक्षण विभागाच्या वतीने छत्रपती संभाजीराजे उड्डाण पुल ते जिल्हा परिषद मैदानपर्यंत भव्य ‘तिरंगा रैली’ चे आयोजन अत्यंत उत्साहात करण्यात आले. या रॅलीमध्ये शालेय विद्यार्थी, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि भाजपच्या कार्यकत्यांची मोठी उपस्थिती दिसून आली. देशभक्तीची भावना नागरिकांच्या मनात अधिक दृढ व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, एवढ्‌या मोठ्या आयोजनात सर्वसामान्य नागरिकांचा प्रतिसाद अत्यंत अत्यल्प राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले.

प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा लावावा- आ. लोणीकर

देशपातळीवर हे अभियान राबवले जात असून यात पहिला मान परतूरला मिळाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केला की जसा रक्तात उत्साह संचारती, तसा हातात तिरंगा घेतला की प्रत्येक भारतीयाचे रक्त सळसळते.

Campus Placement Tips: प्लेसमेंटच्या टेन्शनमुळे त्रस्त आहात का? मग प्लेसमेंटमध्ये यश मिळवण्यासाठी ट्राय करा या ५ टिप्स

पगड जातीचा हा देश तिरंग्याच्या छत्रछायेखाली एकत्र यावा,असा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मानस आहे. ९ ते १५ ऑगस्टदरम्यान प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा लावावा, असे आवाहन यावेळ आमदार बबनराव लोणीकर यांनी भाषणातून केले. दे तोडण्याचा प्रयत्न करणा-यांना १४० कोटी जनतेने आपणास भारतीय एक आहोत, हे दाखवून दिले पाहिजे. देशात झालेल मूलभूत विकासामुळे भारत जगातील प्रगत राष्ट्रांच्या यादीमधी ११ व्या क्रमांकावरून थेट ४ व्या क्रमांकावर आला आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला. तसेच यावेळी खात्याच्या वतीने उपस्थितांना व्यसनाधीनतेवर शपथ देण्यात आली.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती

या कार्यक्रमाला आ. बबनराव लोणीकर, जिल्हामध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा भाजपा युवा नेते राहुल लोणीकर, नगराध्यक्षा प्रियंका राक्षे यांच्या सह उपविभागीय अधिकारी पदमाकर गायकवाड, तहसीलदार दामोधर जाधव, गट विकास अधिकारी कौशल पाटील प्रभारी गटशिक्षणाधिकारी रवी कवडे, पोलिस निरीक्षक सुदाम भागवत यांच्यासह प्रमुख अधिकारी, कर्मचारी, भाजपा कार्यकतें, विद्यार्थी व सर्व शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते.

EdTech career: नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ क्षेत्रात नवपदवीधरांना बक्कळ संधी

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व समन्वयादरम्यान उपविभागीय अधिकारी यांनी सांगितले की, राज्यभरात ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत हे अभियान राबवले जात असून देशभक्तीची भावना जागृत करणे हाच यामागील एकमेव उद्देश आहे.यावेळी बोलताना राहुल लोणीकर म्हणाले, दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वातंत्र्यदिनानिमित्त ही रॅली काढण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Tiranga rally independence day partur babanrao lonikar marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 10:18 AM

Topics:  

  • Independence Day

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.