Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विनायक मेटेंच्या अपघातानंतरच्या घटनांची चौकशी करा, ज्योती मेटे यांची मागणी

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Aug 15, 2022 | 01:23 PM
विनायक मेटेंच्या अपघातानंतरच्या घटनांची चौकशी करा, ज्योती मेटे यांची मागणी
Follow Us
Close
Follow Us:

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेे याचं काल अपघाती निधन झालं. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Express Highway) त्यांच्या कारचा अपघात झाला. त्यांच्या अपघाताची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आता होताना दिसत आहे. दरम्यान, विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटे (Jyoti Mete)  यांनीही अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी अपघातानंतर घडलेल्या घटनांबाबत संशय व्यक्त केला आहे. अपघातानंतर काय घडलं याची चौकशी व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

[read_also content=”भारतातील “या” क्रिकेटपटूच्या पत्नीने केली देशाच नाव बदलण्याची मागणी https://www.navarashtra.com/sports/the-wife-of-this-indian-cricketer-demanded-to-change-the-countrys-name-316223.html”]

विनायक मेटेंचा  काल पहाटे बीडवरुन मुंबईला येत असताना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात झाला.  विनायक मेटे हे मागच्या सीटवर डाव्या बाजूला बसले होते. पुढच्या सीटवर ड्रायव्हरच्या बाजूला त्यांचा बॉडीगार्ड होता. मेटे यांची गाडी हायवेच्या मधल्या लेनमध्ये होती. 10 चाकी ट्रक हा तिसऱ्या लेनला चालत होता. या ट्रकचालकाने तिसऱ्या लेनमधून मधल्या लेनमध्ये येणाचा प्रयत्न केला. यावेळी मेटे यांची गाडी वेगात होती. अचानक ट्रक मधे आल्यानं वेगानं मेटे यांची गाडी ट्रकला धडकली. चालकाला गाडी कंट्रोल करणं जमलं नाही. मेटे यांची गाडी डाव्या बाजूने ट्रकच्या उजव्या बाजूला धडकली. मेटे यावेळी झोपेत होते, त्यामुळं त्यांना काही कळायच्या आत वेगाने धडक बसल्यानं डोक्याला मार बसला. यात मेटे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर बराच वेळ मेटे यांना मदत मिळाली नाही. या अपघातानंतर ट्रकचालक हा फरार झाला होता. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून याचा तपास सुरू केला होता.

[read_also content=”नागालँडमध्ये चकमकीत आसाम रायफल्सचे दोन जवान जखमी https://www.navarashtra.com/india/two-assam-rifles-jawans-injured-in-encounter-in-nagaland-casualty-likely-nrab-316215.html”]

Web Title: Jyoti mente demand for investigation of vinayk mete accident nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2022 | 01:23 PM

Topics:  

  • vinayak mete

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.