दिवंगत विनायक मेटे यांनी स्थापन केलेल्या शिवसंग्राम संघटनेची सर्वसाधारण सभा डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात संपन्न झाली. शिवसंग्राम सर्व निवडणुका ताकदीनिशी लढणार असून विधानसभेच्या पाच जागा देखील लढणार…
महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी आपल्या बॅनरवर शिवसंग्राम आणि दिवंगत विनायक मेटे यांचा फोटो मित्रपक्ष म्हणून वापरलाय. मात्र यावर आता महावियुतीचा मित्रपक्ष असणाऱ्या शिवसंग्रामने शिवसंग्रामच्या नावासह दिवंगत विनायक मेटे यांच्या…
शिवसंग्राम संघटनेचे दिवंगत अध्यक्ष विनायक मेटे यांची विमानगर भागातील सदनिका बळकाविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मेटे यांच्या मुलाने याबाबत विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर काही दिवसांपूर्वी विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूनंतर सुरक्षित प्रवासाचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यानंतर विरोधकांनी यावरुन गदारोळही केला. त्यानंतर सरकारने तात्काळ पावले उचलत इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम सुरु करण्याचा…
यावेळी संभाजीराजेंनी विनायक मेटे यांच्यासोबत मराठा आरक्षणासंदर्भात केलेल्या कामाच्या आठवणीला उजाळाही दिला. मी सदैव मेटे कुटुंबियांच्या सोबत असून विनायक मेटे यांचा अपूर्ण राहिलेला मराठा आरक्षणाचा लढा पुढे घेऊन जाणार असल्याचं…
फडणवीसांनी २०१४ नंतरच्या सत्ताकाळात विनायक मेटेंकडे शिवस्मारक समितीचे अध्यक्षपद दिले होते व मंत्रीपदाचा दर्जाही दिला होता. अरबी समुद्रात उभ्या करायच्या शिवस्मारकाची जबाबदारी या समितीकडे होती. पण विविध अडचणीत काम पुढे…
‘दीप ज्योत ग्रुप’च्या वतीने सपना चौधरीच्या (Sapna Choudhary) गाण्यांच्या कार्यक्रमाचं आयोजित करण्यात आलं होतं. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे काही दिवसांपूर्वीच अपघाती निधन झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना या कार्यक्रमात श्रद्धांजली अर्पण…
शिवसंग्राम संघटनेची (Shiv Sangram Sanghatna) स्थापना करून मेटे यांनी शेतकरी, शेतमजुरांचे प्रश्न, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती यासाठी कार्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात भव्य स्मारकासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते.
विनायक मेटे यांच्या मातोश्री लोचनाबाई मेटे (Matoshree Lochanabai Mete) यांनी माझा मुलगा अपघातात गेला नसून त्याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. माझ्या मुलाला मारले आहे, हा डाव होता असा…
लढवय्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो जनसमुदाय उपस्थित होता, या सर्वांनी साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला. यावेळी वातावरण खूप भावनिक झाले होते. मंत्रोउच्चारांनी अंत्यविधा पार पडला. यावेळी कार्यकर्ते, मेटे यांच्या पत्नी…
आज बीडमध्ये शिवसंग्राम भवन येथे त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी तसेच मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती. अंत्ययात्रेला सुरुवात झाली तेव्हा कार्यकर्ते व नागरिक साश्रुनयनांनी आपल्या नेत्याला…
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेे याचं काल अपघाती निधन झालं. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Express Highway) त्यांच्या कारचा अपघात झाला. त्यांच्या अपघाताची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आता होताना दिसत…
मेटेंच्या अपघातानंतर विविध प्रतिक्रिया येत आहेत. तसेच विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. प्रवासात चालकाला कुठतरी डुलकी लागली असावी आणि त्यातून अपघात घडला. असं माझं स्वत:चं मत असल्याचे विरोधीपक्षनेते अजित…
आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत अत्यंत धक्कादायक आहे. गेली अनेक वर्षे त्यांच्याशी मित्रत्वाचे एक नाते होते. विविध प्रश्नाच्या संदर्भात त्यांनी सदैव आग्रही भूमिका असायची. अतिशय सामान्य कुटुंबातून पुढे…
विनायक मेटेंचे पार्थिव सध्या त्यांच्या मुंबईतील (Mumbai) घरी अत्यंदर्शनासाठी आणण्यात आले आहे. दरम्यान, विनायक मेटे यांच्या गाडीची फॉरेन्सिक पथकाकडून तपासणी सुरू आहे, जेजे रुग्णालयात (JJ hospital) करणार शवविच्छेदन होणार आहे.…
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
शिवसंग्राम संघटनेचे नेते माजी आमदार विनायक मेटे यांचा झालेला अपघाती मृत्यू धक्कादायक आणि अत्यंत दुःखद आहे. मराठा आरक्षणाच्या लढ्यात त्यांचं मोठं योगदान होतं. मेटे यांच्या निधनाने एक संघर्षशील नेता हरपला…
रविवारी पहाटे 5 वाजून 5 मिनिटांनी विनायक मेटे यांचा मृत्यू झाला. एक ते दोन तास त्यांना मदतच मिळाली नाही, असं चालकाने सांगितलं आहे. चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि ही गाडी…