Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिलेंडरच्या स्फोटाने कळंबोली हादरली, स्फोटामुळे आजूबाजूच्या घराचं नुकसान

२० सप्टेंबर रोजी पनवेल पालिका हद्दीमधील कळंबोली गावामधील एका बंद घरामधील सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या झालेल्या स्फोटामुळे आजूबाजूच्या परिसरामधील घराचे देखील नुकसान झाले आहेत. सिलेंडरच्या स्फोटाचा आवाज आजूबाजूला एक किलोमीटर अंतरापर्यत ऐकू गेला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 20, 2024 | 01:39 PM
सिलेंडरच्या स्फोटाने कळंबोली हादरली, स्फोटामुळे आजूबाजूच्या घराचं नुकसान
Follow Us
Follow Us:

पनवेल : पनवेलमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे, आज सकाळच्या सुमारास घडली आहे. पनवेल पालिका हद्दीमधील कळंबोली गावातील एका रहिवाशी संस्थेतील घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना शुक्रवारी २० सप्टेंबर रोजी घडली आहे. स्फोटामुळे आजूबाजेच्या घरांचे नुकसान मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी या स्फोटामुळे झाली नसल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिनी दिली आहे. प्रत्यक्षदर्शिनी दिलेल्या माहितीनुसार गणेश सृष्टी रहिवाशी संस्थेतील ६ मजल्यावर असलेल्या सी ६०१ क्रमांकाच्या घरात घरगुती वापराच्या गॅसचे तीन सिलेंडर ठेवण्यात आले होते. यापैकी एका गॅस सिलेंडरचा स्फोट झाला असून, सिलेंडरच्या स्फोटाचा आवाज आजूबाजूला एक किलोमीटर अंतरापर्यत ऐकू गेला आहे.

हेदेखील वाचा – बांग्लादेशसमोर ३७६ धावांचा डोंगर! क्रिकेट प्रेमींच्या सगळ्या नजरा आता भारतीय गोलंदाजांवर

स्फोटाच्या तीव्रतेमुळे गणेश सृष्टी इमारतीतील घराची बाहेरील भिंत पूर्णपणे तुटली असून, तुटलेल्या भिंतीचे तुकडे आजूबाजूला उडून इमारती शेजारील घरांचे यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच स्फोटात फुटलेल्या सिलेंडरचे तुकडे देखील इमारती खाली विखूरले आहेत. महत्वाचे म्हणजे बंद असलेल्या या खोलीत झालेला हा स्फोट नक्की कशामुळे झाला याबाबत माहिती मिळाली नसून, घटनेनंतर घटना स्थळी पोहचलेले अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस अधिकारी स्फोट कशामुळे घडला याचा तपास करत आहेत.

स्पोर्ट झालेला सिलेंडर घराच्या हॉलमध्ये ठेवण्यात आला होता. त्या सिलेंडरचा वापर नसताना देखील सिलेंडरचा स्फोट कशामुळे घडला या बाबत माहिती घेण्यासाठी भारत गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांशी सपंर्क साधला असता सिलेंडर कुठे तरी लीक असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली असून, शॉर्ट सर्किटमुळे होणाऱ्या स्पार्कचा संपर्कामुळे हा स्फोट झाला असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या घरांचे नुकसान झाले आहेत. त्याचबरोबर घरामधील सर्व वस्तू जाळून खाक झाल्या आहेत.

Web Title: Kalamboli is shooked by cylinder blast surrounding houses damaged due to explosion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2024 | 01:39 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.