Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan News : प्रसिद्ध लेखिका पल्लवी-माने यांचं पुस्तक प्रकाशन; नीलकांचनच्या प्रकाशन सोहळ्याला दिग्गज मान्यवरांची उपस्थिती

प्रसिद्ध लेखिका पल्लवी-माने शिंदे यांच्या नीलकांचन या ललित लेख संग्रहाचं कल्याण येथील मान्यवरांच्या हस्ते दिमाखात प्रकाशन करण्यात आलं.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 20, 2026 | 02:45 PM
Kalyan News : प्रसिद्ध लेखिका पल्लवी-माने यांचं पुस्तक प्रकाशन; नीलकांचनच्या प्रकाशन सोहळ्याला दिग्गज मान्यवरांची उपस्थिती
Follow Us
Follow Us:
  • प्रसिद्ध लेखिका पल्लवी-माने यांचं पुस्तक प्रकाशन
  • नीलकांचनच्या प्रकाशन सोहळ्याला दिग्गज मान्यवरांची उपस्थिती
कल्याण : प्रसिद्ध लेखिका पल्लवी-माने शिंदे यांच्या नीलकांचन या ललित लेख संग्रहाचं कल्याण येथील मान्यवरांच्या हस्ते दिमाखात प्रकाशन करण्यात आलं. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी ललितसंग्रहातील लेखांचं कौतुक करत हा ललितसंग्रह संग्राह्य ठेवावा असा आहे असं मनोगत व्यक्त केलं.या पुस्तकात छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मानवी भावनांवर आधारित आहेत. अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या लेखिका पल्लवी शिंदे-माने यांच्या ‘नीलकांचन’ या ललित लेख संग्रहाचं रविवारी कल्याणच्या बालक मंदिर शाळेच्या सभागृहात प्रकाशन पार पडलं.

या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने करण्यात आली. या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष अजय कांडर यांनी ‘नीलकांचन’च्या निर्मिती प्रक्रियेचा प्रवास उलगडून दाखवत पुस्तकामागची भूमिका स्पष्ट केली. प्रमुख पाहुण्या डॉ. निर्मोही फडके यांनी संपूर्ण पुस्तकाचा रसाळ आढावा घेतला. पल्लवी शिंदे-माने यांच्या लेखनातील सौंदर्य आणि त्यांची विलक्षण लेखन प्रतिभा कशा प्रकारे वाचकप्रिय ठरेल, याचे सविस्तर विश्लेषण निर्मोही फडके यांनी केले.

Thane News : आरोग्यसेवेत मोठी झेप, 900 बेड्स आणि 18 ऑपरेशन थिएटर्स मल्टी स्पेशासलिस्ट हॉस्पीटल लवकर सेवेत होणार रुजू

याप्रसंगी अभिनेते आणि कलाशिक्षक पांडुरंग भारती यांनी लेखिकेच्या लेखणीचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक विजय शिंदे यांनीही लेखिकेच्या साहित्याचा आणि त्यांच्या एकूण कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. रुपाली शेंडगे यांच्या प्रभावी सूत्रसंचालनाने या सोहळ्याला एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली. शिंदे-माने परिवाराच्या साक्षीने पार पडलेल्या या सोहळ्याला मित्रपरिवार आणि साहित्यप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. यावेळी अंकिता काटकर यांनी सर्वांचे आभार मानले.

Kalyan News : “भारतीय तरुणांकडे आज जग आदराने पाहत आहे” ; भाजप नेते माजी आमदार नरेंद्र पवार याचं वक्तव्य

Web Title: Kalyan news famous writer pallavi manes book release veteran dignitaries attend neelkanchans release ceremony

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • kalyan news

संबंधित बातम्या

Kalyan: ‘दृश्यम’ स्टाईल प्रियकराची हत्या, फ्लॅटमध्ये सडलेला मृतदेह अन् घरमालकाला दिला व्हॉईस मेसेज
1

Kalyan: ‘दृश्यम’ स्टाईल प्रियकराची हत्या, फ्लॅटमध्ये सडलेला मृतदेह अन् घरमालकाला दिला व्हॉईस मेसेज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.