Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केईएम रुग्णालयाला किशोरी पेडणेकर यांनी दिली भेट! हॉस्पिटलची स्थिती भयंकर

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज केईएम रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी सांगितले की रुग्णालयाची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. माध्यमांशी संवाद साधून त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 06, 2024 | 04:41 PM
किशोरी पेडणेकर

किशोरी पेडणेकर

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मुंबईमध्ये आज केईएम रुग्णालयाला माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, केईएममध्ये स्थिती भयंकर आहे. अधिकाऱ्यांवर कुठलाही अंकुश नाही, कारण नगरसेवक नाही बीएमसी आरोग्य समिती नाही, वॉर्ड दुरुस्त नाही अशा अनेक रुग्णालयामध्ये कमतरता आहेत. २ महिन्याचा आधी वेळ दिला होता पण काही झालं नाही, औषधे नाहीत. वायकर भाजपसोबत गेले आणि वॉशिंग मशीनमध्ये गेले आतां सगळं क्लीन होणार आहे. आरोप आणि कारवाई कोण करा म्हणत होतं किरीट सोमय्या, करत कोण होतं? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस.

पुढे त्या म्हणाल्या की, गैरसमजातून हे सगळं वायकरांचे प्रकरण झालं असेल त्यांनी राजीनामा द्यावा. या ठिकाणचे डीन प्रेशर खाली आहे सरकाराच्या, त्या तोंडातून शब्द काढायला तयार नाहीत. काहीही उत्तर देत नाहीत, करोडो रुपयांचा बजेट असलेली महापालिका आरोग्याकडे दुर्लक्ष देत आहे. डॉक्टरांची अजून पदे भरली नाही, कमी स्टाफ आहे. MRI मशीन आणण्याचे फायनल झाले पण अजूनही मशीन आली नाही, हे रुग्णाच्या जीवाशी खेळण्याचे काम करत आहेत. सगळ्या महापालिका रुग्णालयांमध्ये ही परिस्थिती आहे. सिस्टीम बरबटून टाकली आहे, मंत्री महोदय मंगळवारी बैठक लावणार आहेत, त्यात दूध का दूध पाणी का पाणी होईल असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

पुढे किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, केईएम रुग्णालयाला १०० वर्ष होणार आहेत. एवढं जुनं रुग्णालय आहे. यात एक गंभीर बाब समोर आली आहे ती म्हणजेच पेपर प्लेटसाठी रुग्णांच्या रिपोर्टचे कागद वापरले आहेत. त्यात दोन नियम पाळले नाहीत. एक तर रुग्णांची गुप्त असलेली माहिती या रिपोर्टमधून पेपर प्लेटच्या माध्यमातून नावासकट समोर येत आहे. सोमवारी यासंदर्भात PIL दाखल होणार आहे. डीन यांनी सांगितलं की, ६ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. AMC सुधाकर शिंदे यांच्या मागे कोण आहे? वय उलटून गेले आहे त्यांचा तरी सुद्धा तुम्ही नोकरीला ठेवले आहे. अरेरावी मुंबईत खपवून घेतली जाणार नाही असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

Web Title: Kishori pednekar visited kem hospital the condition of the hospital is terrible

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2024 | 04:41 PM

Topics:  

  • Kishori Pednekar
  • Maharashtra Government
  • Mumbai

संबंधित बातम्या

Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी
1

Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी

फक्त आठवड्याभराची मुदत शिल्लक! पुण्याच्या ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात भरती; त्वरित करा अर्ज
2

फक्त आठवड्याभराची मुदत शिल्लक! पुण्याच्या ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात भरती; त्वरित करा अर्ज

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले
3

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
4

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.