दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नव्याने चौकशी करण्याची मागणी तिच्या वडिलांनी याचिकेतून केली आहे. दिशा सालियनचा बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी याचिकेतून केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज केईएम रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी सांगितले की रुग्णालयाची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. माध्यमांशी संवाद साधून त्यांनी सरकारवर…
MNS Raj Thackeray : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे भाषण राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांच्या भाजपला पाठिंबा देण्याच्या भूमिकेवर विरोधक सडकून टीका करीत आहेत. 2019 मध्ये…
दरम्यान, माझ्या पक्षाची बैठक आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी बोलावलं आहे तर का नाही येणार?, आज मुंबईमध्ये जे काम केलं आहे त्यावर अदानी यांनी सुद्धा आमची जाहिरात केली आहे. जे नियमाने…
वरळी येथील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील (एसआरए) सदनिका बनावट कागदपत्रांचा वापर करून विकत घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी उच्च…
किशोरी पेडणेकर यांनी एसआरएसंदर्भात (SRA Fake Agreement) केलेले तीन करार खोटे आहेत. अनिल परब यांनी सदानंद कदमसोबत करार केला त्यांनीही असंच फ्रॉड, फोर्जरी आणि चिटिंग केलं आहे. संजय राऊत यांचे…
प्राधिकरणाकडे असलेल्या नोंदीनुसार किशोरी पेडणेकर या सोसायटीत झोपडीधारक नव्हत्या आणि त्यांना कोणतीही सदनिका वाटप करण्यात आली नव्हती. तरीदेखील पेडणेकर यांनी सदनिकेचा गैरफायदा घेतला असल्याची तक्रार करण्यात आली आहेो.
एसआरए घोटाळा (SRA Scam) केला असल्याचा आरोप भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केला होता. तसेच पेडणेकर यांना दादर पोलिसांनी…
निर्मल नगर पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सोमय्यांनी म्हटले आहे की, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी वरळी गोमाता जनता एस. आर. ए. प्रकल्पात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई यांची फसवणूक करून अनेक…
एसआरए फ्लॅट घोटाळा SRA scam caseप्रकरणात अडकलेल्या मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा त्रास कमी होण्याचे नाव घेत नाहीये. एसआरए फ्लॅट घोटाळ्याप्रकरणी समन्स मिळाल्यानंतर पेडणेकर मुंबईतील दादर पोलीस ठाण्यात पोहचल्या.
किरीट सोमय्या यांनी SRA घोटाळ्याबाबत केलेल्या आरोपानंतर चौकशी झाली होती. या आरोपांमुळे वयोवृद्ध विजया पेडणेकर यांनी धसका घेतला, व त्यातच त्यांचे निधन झाले, असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला आहे,…
'एसआरए' (SRA)घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोर पेडणेकरांना (Kishori Pednekar)आणखी एक समन्स देण्यात आला आहे. शुक्रवारी 28 ऑक्टोबरला पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांना शनिवारी 29 ऑक्टोबरला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं.
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेत किशोरी पेडणेकरांवर हल्ला चढवला. केवळ एक प्रकरण नाही, तर एसआरएच्या अनेक प्रकरणांमध्ये किशोरी पेडणेकर यांनी घोटाळा केल्याचं किरीट सोमय्या…
शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी मनसे (MNS) हा पक्ष सरड्यासारखा रंग बदलतो, असं म्हटलं आहे. या विधानाला आता मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मनसेचं नाव…
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हवरून जनतेशी संवाद साधत होते. तेव्हा आम्हाला हिणवलं गेलं. फक्त मुख्यमंत्री फेसबुक लाईव्ह करतात, आणि टिव्हीवर दिसतात अशी आमच्यावर टिका करण्यात आली. मग आताचे मुख्यमंत्रीही…
पेडणेकर म्हणाल्या, त्यांनी आमच्याशी गद्दारी केली म्हणून एका डोळ्यात आसू आहेत. तर, गेल्या अनेक वर्षांपासून अडकलेली पाचर गेली म्हणून हसू आहे. या गद्दारांच्या जाण्यामुळे शिवसेनेत आता तरुण विचारांना वाव मिळेल.…
पेडणेकर म्हणाल्या, मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेंचे आभार नक्कीच मानते, पण आज पत्र लिहिले त्यानंतर जे काही रिपोर्ट आले. त्यानंतर भाजपने धसका घेतला असेल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख…