Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kokan ZP Election: चिपळूणमध्ये ईव्हीएम बिघाडामुळे खोळंबा; खेर्डीत मतदारांचा संताप, कोकणात काय आहे मतदानाची स्थिती?

रायगड जिल्ह्यात आज होत असलेल्या स्वराज्य संस्थेच्या निवडणूक प्रक्रियेचा मतदान आज सुरू आहे.मतदारांनी घराबाहेर पडून मतदान केंद्रावर जाऊन आपले मतदान करा,  असे आवाहन 96 वर्षीय गणू भोईर यांनी केले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 07, 2026 | 01:06 PM
राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींचे मतदान पूर्ण; उद्या निकाल

राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींचे मतदान पूर्ण; उद्या निकाल

Follow Us
Close
Follow Us:
  • 9 जिल्हा परिषद गट आणि 18 पंचायत समिती गणांमध्ये आज दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान
  • खेर्डी जिल्हा परिषद गटामध्ये तब्बल चार ते पाच ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद
  • रत्नागिरी जिल्यात सकाळपासून आत्ता पर्यंत एकूण ११.२४% इतके मतदान
Kokan ZP Election: चिपळूण तालुक्यामध्ये असणाऱ्या 9 जिल्हा परिषद गट आणि 18 पंचायत समिती गणांमध्ये आज दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होत आहे.सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान वेळ ठरलेली आहे. मात्र चिपळूण तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाल्याने मतदारांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. खेर्डी जिल्हा परिषद गटामध्ये तब्बल चार ते पाच ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदार पुन्हा मतदान न करता माघारी फिरत असल्याचे निराशा जनक चित्र पाहण्यास मिळत आहे. यामुळे माघारी फिरलेले मतदार पुन्हा मतदानाला येणार का अशा स्वरूपाचा चिंताजनक प्रश्न उमेदवारांकडून संतप्तपणे व्यक्त केला जात आहे.

याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्याकडे संपर्क साधला असता ज्या ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाला आहे त्या सर्व ठिकाणी जवळपास 50 ईव्हीएम चे ज्यादा मशीन पाठविण्यात आले आहेत. तसेच कुठेही बिघाड झाल्यास पूर्वतयारी म्हणून ईव्हीएम जादा मशीन देखील उपलब्ध करण्यात येत आहेत. अशा स्वरूपाची माहिती लिगाडे यांनी दिली. तसेच साडेपाच पर्यंत जे मतदार मतदानाला येतील त्यांचे मतदान होईपर्यंत मतदानाची वेळ वाढवण्यात येईल,” असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

पीएमपीएलचा कारभार सुधारा, 690 बसेस कुठे आहेत? माहिती लपवल्याचा आरोप

मतदानासाठी घराबाहेर पडा… जेष्ठ मतदारांचे आवाहन..

रायगड जिल्ह्यात आज होत असलेल्या स्वराज्य संस्थेच्या निवडणूक प्रक्रियेचा मतदान आज सुरू आहे.मतदारांनी घराबाहेर पडून मतदान केंद्रावर जाऊन आपले मतदान करा,  असे आवाहन 96 वर्षीय गणू भोईर यांनी केले. आज लोकशाहीचा उत्सव साजरा होत आहे. कर्जत तालुक्यात 220 मतदान केंद्रावर मतदान होणार असून एक लाख 70 हजार मतदार मतदान करणार आहेत.

सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समितीमध्ये होत असलेल्या निवडणुकीसाठी आपले मतदार राजांनी मतदान केंद्रावर जाऊन मत नोंदवावे आणि आपल्या ग्रामीण भागाचा विकासासाठी सक्षम आणि योग्य उमेदवाराला मतदान करावे यासाठी स्थानिक ग्रामस्थांकडून केले जात आहे. त्याचवेळी 96 वर्षीय गणू विष्णू भोईर यांनी आपल्या पत्नी पार्वती गणू भोईर वय वर्ष 88 यांच्या सोबतीने आपला मतदानाचा हक्क बजावत तरुणांनी ही आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. व लोकशाही बळकट केली पाहिजे यासाठी मतदान करा असे आव्हान या दांपत्याकडून करण्यात आले.

Bharat Shakti: क्वालालंपूरमध्ये मोदी लाट! 800 कलाकारांचा डान्स, 15,000 भारतीयांचा जल्लोष आणि

रत्नागिरी जिल्यात सकाळपासून आत्ता पर्यंत एकूण ११.२४% इतके मतदान झाले आहे

तालुका निहाय टक्केवारी

मंडणगड – ९.३१%

दापोली – ११. १६%

खेड – १०. ४६%

चिपळूण – ११. ३२%

गुहागर- १२. ६२%

रत्नागिरी – १२.२७%

संगमेश्वर – १०. ४२%

लांजा – ११.६९%

राजापूर – १०. ९१%

इतके मतदान झाले आहे.

 

Web Title: Kokan zp election voting halted in chiplun due to evm malfunction voters angered in kherdi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 01:04 PM

Topics:  

  • ZP Election 2026

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.