महानगरपालिका निवडणुकीत शाईवरून झालेल्या गोंधळानंतर निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! ५ फेब्रुवारीच्या जिल्हा परिषद निवडणुकीत मार्कर पेनऐवजी काडीने शाई लावली जाणार.
राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच सुप्रीम कोर्टाने जिल्हा परिषदे निवडणुकीबाबत अत्यंत महत्वाचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा आज-उद्या होण्याची शक्यता आहे. याचदरम्यान आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा व दिशा ठरविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.