Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur Zilla Parishad: लातूर जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकवणार; मंत्री बाबासाहेब पाटील यांचे प्रतिपादन

अहमदपूर आपण एकत्र निवडणुका लढवल्या असून आता जिल्हा परिषदेमध्येही महायुतीची एकत्रित सत्ता स्थापन करून लातूर जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकवणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 04, 2026 | 04:11 PM
Latur Zilla Parishad: लातूर जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकवणार; मंत्री बाबासाहेब पाटील यांचे प्रतिपादन

Latur Zilla Parishad: लातूर जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकवणार; मंत्री बाबासाहेब पाटील यांचे प्रतिपादन

Follow Us
Follow Us:

Latur Zilla Parishad: अहमदपूर आपण एकत्र निवडणुका लढवल्या असून आता जिल्हा परिषदेमध्येही महायुतीची एकत्रित सत्ता स्थापन करून लातूर जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकवणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी अहमदपूर येथे केले. अहमदपूर येथील दीपवर्षा मंगल कार्यालयात अंधोरी जिल्हा परिषद मतदारसंघाच्या वतीने आयोजित ऋणनिर्देश सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतभूषण क्षीरसागर होते. यावेळी व्यासपीठावर प्रदेश सरचिटणीस शिवानंद हेंगणे, बापूराव सारुळे, मुजीब पटेल जागीरदार, शिवाजीराव देशमुख, अय्याज शेख, अजहर बागवान, शिवाजीराव खांडेकर, रहीम पठाण, संग्राम चामे, हुसेन मनियार, सुंदरराव साखरे, मीनाक्षीताई शिंगडे, निवृत्ती कांबळे, प्रवीण रेड्डी, जावेद बागवान, तानाजी राजे, सादिक शेख, सय्यद युसूफ भाई, नागेश बेंबडे उपस्थित होते.

तसेच, सत्यभूषण क्षीरसागर, राजकुमार शिंदे, चंद्रप्रकाश हंगे, प्रदीप कांबळे, शेखर जाधव, अविनाश चाटे, अफरोज शेख, महेश हंबीर, मुजमिल सय्यद, आशिष तोगरे, बाळू केंद्रे, गजानन परांडे, खीजर जागीरदार, दीपक शिंगडे, युवराज पाटील, माधव सरवदे, बाळासाहेब बेडदे, किरण बारमाळे, अशोक कासले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नूतन जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्लचंद गुंडरे (अंधोरी), उत्तमराव माने (शिरूर ताजबंद), अश्विन नागराळे (रोकडा सावरगाव), भागवत गुट्टे (किनगाव) तसेच अहमदपूर पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य देवेंद्र बोडके, कमल सरवदे, सुलोचना कासले यांचा सहकार मंत्री पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, अंधोरी जिल्हा परिषद मतदारसंघात उमेदवारांचे सोशल इंजिनिअरिंग केल्यामुळे महायुतीला अधिकचा फायदा झाला. मागील काळात विरोधकांनी केलेल्या आरोपांबाबत संकुचित विचार न करता आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन करून विकासकामांना गती देण्यात येईल. नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असून सर्व लोकप्रतिनिधींनी लोकहिताला प्राधान्य देत विकासकामे करावीत, असा संदेशही त्यांनी दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद गुट्टे यांनी केले. अंधोरी जिल्हा परिषद मतदारसंघातील अनेक नागरिक कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी हगदळचे सरपंच बाळासाहेब मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अहमदपूर येथील दीपवर्षा मंगल कार्यालयात अंधोरी जिल्हा परिष परिषद मतदारसंघाच्या वतीने ऋणनिर्देश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी महायुतीची जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करून विकासकामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी हगदळचे सरपंच बाळासाहेब मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमास विविध मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Mahayuti wins in andhori constituency determined to accelerate development

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 04:11 PM

Topics:  

  • Latur

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : भूमिहीन शेतकरी कुटुंबाला दिलासा! मुख्यमंत्री फडणवीसांकडून आर्थिक मदतीसह बैल भेट
1

Devendra Fadnavis : भूमिहीन शेतकरी कुटुंबाला दिलासा! मुख्यमंत्री फडणवीसांकडून आर्थिक मदतीसह बैल भेट

Latur News : देणगीत आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी शिवणीकरसह तिघांवर गुन्हा दाखल
2

Latur News : देणगीत आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी शिवणीकरसह तिघांवर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.