Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कामाची बातमी : केंद्राप्रमाणेच राज्यातही दिव्यांग पदोन्नती आरक्षण धोरण लागू करणार, ‘एवढा’ मिळणार आहे फायदा; वाचा काय आहेत १२ महत्त्वाचे निर्णय, कोणाला होणार आहे फायदा

राज्याची मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली त्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यात राज्यात केंद्राप्रमाणे दिव्यांग पदोन्नती आरक्षण धोरण लागू करणार. दिव्यांग कर्मचा-यांना पदोन्नतीसाठी ४ टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आजच्या बेठकीतले महत्त्वाचे १२ निर्णय पुढीलप्रमाणे

  • By Vivek Bhor
Updated On: Apr 19, 2023 | 04:06 PM
like the central government the maharashtra state will also implement the promotion reservation policy for the disabled, so much benefit will be gained; Read what are the 12 important decisions nrvb

like the central government the maharashtra state will also implement the promotion reservation policy for the disabled, so much benefit will be gained; Read what are the 12 important decisions nrvb

Follow Us
Close
Follow Us:

• राज्यात केंद्राप्रमाणे दिव्यांग पदोन्नती आरक्षण धोरण लागू करणार. दिव्यांग कर्मचा-यांना पदोन्नतीसाठी ४ टक्के आरक्षण लागू

(सामान्य प्रशासन )

शेती पंपाना दिवसा अखंडित आणि भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २ राबविणार. वर्ष २०२५ पर्यंत ३० टक्के वाहिन्यांना सौर ऊर्जेचा पुरवठा

(ऊर्जा विभाग)

• पुनर्जीवित किंवा पुनरर्चित साखर कारखाना, सूतगिरणीच्या कामकाजासाठी तात्पुरती समिती नेमणार. सहकारी संस्था अधिनियमात सुधारणा

(सहकार)

• महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) उपकंपनी स्थापणार. मागास, वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणणार

(सामाजिक न्याय व विशेष सहाय्य)

[read_also content=”मंत्रालयातील इंटरनेट सेवा कालपासून ठप्प; डिजिटल गेटपास सेवाही बंद, आता कामानिमित्त येणाऱ्यांना ‘असा देतायेत’ दिलासा https://www.navarashtra.com/maharashtra/mantralaya-mumbai-internet-services-total-shut-down-from-yesterday-not-restore-yet-digital-getpass-services-also-closed-nrvb-387283.html”]

• राज्यातील अकृषि विद्यापीठामधील शिक्षकेतर कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी

(उच्च व तंत्र शिक्षण)

• आता बी.एस्सी. पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीच्या आंतरवासिता विद्यार्थाना विद्यावेतन मिळणार

(वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये)

• ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या राखीव जागांकरिता नामनिर्देशन पत्रासोबत वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

(ग्राम विकास)

खुल्या गटातील महिलांकरता आरक्षण पदावरील निवडीकरता खुल्या व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र आवश्यक नाही

( महिला व बालविकास)

• पुणे जिल्ह्यातील दौंड येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) हे न्यायालय स्थापन करणे व पदे निर्माण करण्यास मान्यता.

(विधि व न्याय)

[read_also content=”मंत्रालयातील इंटरनेट सेवा कालपासून ठप्प; डिजिटल गेटपास सेवाही बंद, आता कामानिमित्त येणाऱ्यांना ‘असा देतायेत’ दिलासा https://www.navarashtra.com/maharashtra/mantralaya-mumbai-internet-services-total-shut-down-from-yesterday-not-restore-yet-digital-getpass-services-also-closed-nrvb-387283.html आजचे राशीभविष्य : 19 April 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-19-april-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]

• अमरावती येथे अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्यास व आवश्यक पदनिर्मितीस मान्यता‌.

(विधि व न्याय)

पुणे पालिका हद्दीत निवासी मालमत्तांना दिलेली सवलत कायम तसेच दुरुस्तीपोटी फरकाची रक्कम वसूल न करण्याचा निर्णय

(नगरविकास विभाग )

मराठी भाषा भवनाच्या सुधारित आराखड्याचे सादरीकरण. मंत्रिमंडळाची मान्यता

(मराठी भाषा विभाग)

Web Title: Like the central government the maharashtra state will also implement the promotion reservation policy for the disabled so much benefit will be gained read what are the 12 important decisions nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2023 | 04:06 PM

Topics:  

  • like
  • maharashtra state

संबंधित बातम्या

आणि ती घरी आली! अमृता गेली भारावून, हातात ट्रॉफी अन् देवाचे आभार, सोशल मीडियावर झाली व्यक्त
1

आणि ती घरी आली! अमृता गेली भारावून, हातात ट्रॉफी अन् देवाचे आभार, सोशल मीडियावर झाली व्यक्त

Mira Bhayander :  राज्यातील परिचारिका संघटनांचा सरकारला इशारा; १८ जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
2

Mira Bhayander : राज्यातील परिचारिका संघटनांचा सरकारला इशारा; १८ जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा

Raigad News : ‘केमिकल वेस्ट’चं संकट; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली कारवाईची मागणी
3

Raigad News : ‘केमिकल वेस्ट’चं संकट; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.