मोदी पटेल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे पन्नासावे वर्ष असल्याने उत्सव मोठ्या उत्साहात आणि धामधुमीत साजरा करण्यात आला. मिरवणुकीदरम्यान रस्त्याच्या नाक्यावर झाडावर बांधलेल्या विद्युत तारेला हात लागून मृत्यू झाला.
महाराष्ट्रात अंत्यसंस्काराच्या अगदी आधी ब्रेन डेड घोषित केलेल्या तरुणाला अचानक हालचाल आणि खोकला येऊ लागला. कुटुंबीयांनी त्याला ताबडतोब रुग्णालयात नेले, जिथे तो आता पुन्हा उपचार घेत आहे.
Mumbai Ganesh Visarjan : अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर आज (6 सप्टेंबर) मुंबईत गणेश विसर्जनाची धूम पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे मुंबईत पावसाची रिमझिम सुरु आहे.
साहसी खेळ म्हणून दहीहंडीला जागतिक पातळीवर मान्यता आहे. अशातच आता मुंबईतील एका दहीहंडी मंडळाने गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव मिळवलं आहे. जाणून घ्या सविस्तर..
राज्यात २०२६-२७ या वर्षासाठी १५ हजार शेतकरी उत्पादक गट तयार करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Maharashtra Working Hours News : राज्यातील कामगारांसदर्भात मोठी बातमी समोर येत असून आता कामगारांना आता दिवसाला ९ तासांऐवजी १२ तास काम करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध खात्याअंतर्गत १५ निर्णय घेण्यात आले. एकनाथ शिंदे यांच्या एकट्या नगरविकास खात्याअंतर्गत ९ मोठे निर्णय घेण्यात आले.
Indigo bird strike flight: नागपूरहून कोलकाताकडे निघालेल्या इंडिगो विमानाला पक्षी धडकल्याने काही मिनिटांतच २७२ प्रवाशांना सुखरूप नागपूरला उतरवण्यात आले. या विमानाने आज सकाळी ७ वाजून ५ मिनिटाने उड्डाण घेतली होती.
पुढील 24 तासांसाठी राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 4 सप्टेंबरपर्यंत मुसळधार सरी बरसतील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
कर्जत तालुक्यात रस्त्यांच्या बाजूने पाइपलाइन किंवा केबल टाकण्याची कामे सर्रास होत असतात. त्यात कोणी आवाज उठवला तर राजकीय नेत्यांचे फोन येतात आणि ती बेकायदा कामे अव्याहतपणे सुरूच असतात.
दैनिक नवभारत वृत्तपत्र समूहाच्या दैनिक नवराष्ट्र साेलापूरच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘आयकॉन सोलापूर’ पुरस्कार सोहळा येथील हिराचंद नेमचंद वाचनालयातील किर्लोस्कर सभागृहात झाला.
महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील सोनापूर तांडा गावात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. ३५ वर्षीय विजय राठोडला त्याच्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे.
सातनवरीचे समृद्ध गावाचे रोल मॉडेल उभारून लवकरच राज्याच्या प्रत्येक तालुक्यातील 10 गावे स्मार्ट व इंटेलिजंट करण्यत येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
शासनाची संस्थात्मक बांधणी करताना नाविन्यपूर्ण आणि सातत्याने केलेल्या बदलांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने सज्ज असले पाहिजे. प्रशासनाने लोकाभिमुख सेवा वाढविल्या तरच शासनाचे उत्तरदायित्व वाढेल.
मुंबईत घर खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA ) ने कोकण बोर्ड लॉटरी २०२५ साठी अर्ज करण्याची तारीख वाढवली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सतनवारीला देशातील पहिले स्मार्ट गाव म्हणून घोषित केले आहे. हे गाव नागपूरमध्ये आहे. येथे फायबर-ऑप्टिक इंटरनेट, एआय-आधारित कृषी अॅप्स आणि ड्रोन तंत्रज्ञान आहे.
देशातील पहिले ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय म्हणून ओळख असलेल्या अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे रूपांतर आदर्श शासकीय संस्थेमध्ये करण्यात यावे असे सांगण्यात आले.
हिंजवडीकडे हाय प्रायोरिटीने लक्ष घालावे. अन्यथा गणपतीनंतर आम्ही नागरिकांसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन करू,” असा इशारा खासदार सुळे यांनी राज्य सरकारला दिला आहे.