Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG Price Today: महाराष्ट्रात गॅस सिलेंडरचे दर काय? मुंबई-पुण्यासह पाहा Rate

LPG Price Today: ३० ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील ग्राहकांना LPG सिलेंडरच्या दराबाबत मोठा दिलासा मिळाला आहे. १४.२ किलोच्या घरगुती LPG सिलेंडरच्या दरात मोठी वाढ झालेली नाही आणि सध्याचे दर कायम आहेत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 30, 2026 | 01:30 PM
LPG Price Today: महाराष्ट्रात गॅस सिलेंडरचे दर काय? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

LPG Price Today: महाराष्ट्रात गॅस सिलेंडरचे दर काय? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • LPG सिलेंडरच्या दरात मोठी वाढ नाही
  • मुंबई-ठाण्यात घरगुती सिलेंडर ९४१.५०
  • रायगडमध्ये सर्वाधिक ९५२.५० दर
LPG Cylinder Price Today: घरातील स्वयंपाकाचा गॅस असो किंवा हॉटेलमध्ये रोज लागणारा सिलेंडर, LPGच्या किमतीकडे सर्वांचे लक्ष असते. 30 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील ग्राहकांसाठी मोठी दरवाढ झालेली नाही. 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरचा भाव सध्याच्या पातळीवरच आहे. त्यामुळे आज सिलेंडर घेणाऱ्या ग्राहकांना आधीच लागू असलेलीच किंमत द्यावी लागणार आहे.

महाराष्ट्रात शहर बदलले की LPGचा दरही थोडा वेगळा दिसतो. मुंबईमध्ये घरगुती सिलेंडर 941.50 इतका आहे, तर पुण्यात 945 आणि नाशिकमध्ये 945.50 आहे. कोल्हापूर व सांगली येथे हा दर 944.50 आहे. रायगडमध्ये 952.50, ठाण्यात 941.50 आणि जळगावमध्ये 947.50 अशी किंमत आहे. LPG Price Today:

विदर्भातात काय दर?

विदर्भातील काही भागात मात्र दर तुलनेने जास्त आहेत. नागपूरमध्ये घरगुती सिलेंडरसाठी 993.50, भंडाऱ्यात 1,002 आणि गडचिरोलीत 1,011.50 मोजावे लागतात. गोंदियात ₹1,010.50, चंद्रपूरमध्ये 990.50, तर यवतमाळमध्ये ₹983.50 असा भाव आहे.

इतर शहरांचा विचार केला तर अहमदनगरमध्ये 955.50, अकोला ₹962, अमरावती 975.50, छत्रपती संभाजीनगर 950.50, बीड 967.50 आणि बुलढाणा 956.50 आहे. धुळे 962, हिंगोली 967.50, जालना 950.50, लातूर 966.50, नांदेड 967.50 आणि परभणी 968 असा दर आहे.

व्यावसायिक सिलेंडरचा भाव किती?

हॉटेल, ढाबे, रेस्टॉरंट, मिठाईची दुकाने आणि इतर व्यवसायांसाठी वापरल्या जाणाऱ्या 19 किलोच्या सिलेंडरचा दर घरगुती गॅसपेक्षा वेगळा असतो. ऑगस्टच्या सुरुवातीला या सिलेंडरच्या किमतीत चांगली घट करण्यात आली होती. त्यामुळे व्यावसायिकांना इंधनाच्या खर्चात काहीसा दिलासा मिळाला.

Vasai Sand Mafia : वैतरणा खाडीत बेकायदा वाळू उपशावर महसूल विभागाची धाड! सक्शन बोट उद्ध्वस्त, 3 हायवा ट्रक जप्त

सध्या मुंबईत 19 किलोचा सिलेंडर 2,691.50, पुण्यात 2,752 आणि ठाण्यात 2,693 आहे. नागपूरमध्ये 2,915.50, नाशिकमध्ये 2,767 आणि रायगडमध्ये 2,717.50 असा भाव आहे. गडचिरोलीत हा दर 2,941.50 असून भंडाऱ्यात 2,927 आहे.

पीओपी मूर्तींसाठी विसर्जनानंतर स्वतंत्र शेड! पुनर्वापराचे पर्याय शोधण्यासाठी महानगरपालिकेची तयारी

PNG वापरणाऱ्यांसाठीही दर कायम

पाइपने घरात पोहोचणाऱ्या PNG गॅसच्या दरातही आज बदल झालेला नाही. मुंबई, रायगड आणि ठाणे येथे PNGचा दर 51.50 आहे. पुण्यात ₹51, नाशिकमध्ये ₹50.25, कोल्हापूरमध्ये ₹49.82 आणि नागपूरमध्ये 48.30 असा भाव आहे. लातूर, उस्मानाबाद आणि रत्नागिरीमध्ये PNG 45.50 प्रति युनिट उपलब्ध आहे. गॅस बुक करण्यापूर्वी आपल्या भागातील ताजा दर एकदा तपासणे चांगले. कारण LPG आणि PNGच्या किमती शहरानुसार तसेच वेळेनुसार बदलू शकतात.

Web Title: Lpg cylinder price today august 30 no major price hike in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • LPG Gas Price
  • LPG price
  • Maharshtra news

संबंधित बातम्या

Nagpur News : १०६ नागपूरकर आज पाटण्यावरून निघणार ;सीतामढी ठाण्यात पोहोचले
1

Nagpur News : १०६ नागपूरकर आज पाटण्यावरून निघणार ;सीतामढी ठाण्यात पोहोचले

Nagpur News : मुलींच्या स्वच्छतागृहासाठी विद्यार्थ्यांचा आक्रोश; मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
2

Nagpur News : मुलींच्या स्वच्छतागृहासाठी विद्यार्थ्यांचा आक्रोश; मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Kidney-Liver Transplant : शासकीय रुग्णालयांत प्रत्यारोपण सुविधा वाढवा – हसन मुश्रीफ
3

Kidney-Liver Transplant : शासकीय रुग्णालयांत प्रत्यारोपण सुविधा वाढवा – हसन मुश्रीफ

Farmers Help : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; नाशिक, अहिल्यानगर, जळगावला दिलासा
4

Farmers Help : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; नाशिक, अहिल्यानगर, जळगावला दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.