७ मार्चला घरगुती सिलेंडरच्या किंमतीत 60 रुपयांनी वाढवण्यात आल्या होत्या पण घरगुती वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या १४.२ किलोच्या सिलिंडर्सच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यामुळे सरकारला तोटा सहन करावा लागत…
पश्चिम आशियात युद्ध अद्याप सुरुच आहे. त्यामुळे संपूर्ण जगाला फटका बसत आहे. इंधनाच्या किंमती वाढताना दिसत आहेत. त्यातच सरकारी कंपन्यांनी बुधवारी व्यावसायिक एलपीजीच्या दरात १९५.५० रुपयांनी वाढ केली आहे.
PNG नेटवर्कजवळ राहणाऱ्या सुमारे 60 लाख कुटुंबांना ही सुविधा स्वीकारण्याची विनंती केली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी हे स्पष्ट केलं
मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. परिणामी, सरकारने घरगुती गॅस पुरवठ्याला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. तर व्यावसायिक क्षेत्राला गॅस पुरवठा कमी करावा लागला आहे.
1 फेब्रुवारी रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत. पण बजेट सुरू होण्यापूर्वीच सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसला आहे. आता लोकांना LPG गॅस सिलेंडरसाठी जास्त किंमत मोजावी लागणार आहे.
Rule Change 1 September news : १ सप्टेंबर (नवीन नियम १ सप्टेंबर २०२५) म्हणजेच आजपासून देशात अनेक मोठे बदल होणार आहेत. याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर होणार आहे.
नागरिकांसाठी आणि व्यावसायिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. गॅस सिलेंडरच्या किंमतीत घट झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात सीएनजी-पीएनजी पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) च्या वेबसाइटनुसार, निवडणुका संपल्यानंतर, मुंबई आणि आसपासच्या भागात सीएनजीच्या किमतीत प्रति किलो दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
ऐन दिवाळीत सर्वसामान्यांसाठी महागाईचा बॉम्ब फुटला आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे. ही वाढ किती रुपयांनी वाढली जाणून घ्या...
ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसला आहे.तेल मार्केटिंग कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. ही वाढ किती रुपयांना करण्यात आली आहे ते जाणून घ्या...
सर्वसामान्यांना महागाईपासून काहीसा दिलासा मिळणार आहे. कारण आजपासून सिलेंडरचे नवे दर लागू झाले असून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमती कपात करण्यात आली.