Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nana Patole : ‘…तर आम्ही राजीनामा द्यायला तयार’; नाना पटोलेंचं मारकडवाडीत मोठं विधान

मारकडवाडी गावाचा मुद्दा सध्या राज्यात गाजत आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही मारकडवाडी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोठं विधान केलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Dec 10, 2024 | 09:46 PM
'...तर आम्ही राजीनामा द्यायला तयार'; नाना पटोलेंचं मारकडवाडीत मोठं विधान

'...तर आम्ही राजीनामा द्यायला तयार'; नाना पटोलेंचं मारकडवाडीत मोठं विधान

Follow Us
Close
Follow Us:

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. विधानसभेत विरोध पक्षनेता ठरवता येईल इतकी संख्याही गाठता आलेली नाही. दरम्यान निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीने ईव्हीएमवर आक्षेप घेतला असून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. त्यातच मारकडवाडी गावाचा मुद्दा सध्या राज्यात गाजत आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही मारकडवाडी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोठं विधान केलं आहे.

तर आयोगाने बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या

‘बॅलेट पेपरवर निवडणुका घेणार असाल तर उत्तमराव जानकर यांच्यासह मी आणि खूप लोक राजीनामा द्यायला तयार आहोत’, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांनी मारकडवाडीला भेट दिल्यानंतर काही लोक मारकडवाडीत आले आणि राजीनामे द्यावेत म्हणून बडबडून गेले आहेत. निवडणूक आयोगही त्यांचीच कठपुतली आहे. मात्र, निवडणूक आयोगाने सांगावं की पुढच्या निवडणुका बॅलेटवर घेऊ. आयोगाने असं जाहीर केलं तर मग उत्तमराव जानकर यांच्यासह मी आणि आम्ही खूप लोक राजीनामा द्यायला तयार आहोत. बॅलेटपेवर निवडणुका झाल्या पाहिजेत. मी स्वत: एक लाख मताधिक्यांनी निवडून आलो असतो. मात्र माझं मतदान २०८ वर आणून ठेवलं आहे, असा आरोप करत हा प्रकार आम्हालाही कळायला तयार नाही. तुमची परिस्थिती जशी आहे तशी आमचीही आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

निवडणूक आयोगाकडे एक व्यवस्था आहे. मग कुठे-कुठे मतदान झालं, त्याचे फुटेज आम्हाला देण्याची मागणी केली होती. मात्र अद्याप आम्हाला निवडणूक आयोगाने कोणतेही फुटेज दिलेलं नाही. आता अजूनही भाजपवाले चिमटे घेऊन पाहतात की खरंच निवडून आलो का? त्यावर त्यांचाही विश्वास नाही. आता लोकांच्या मनात शंका आहेत. आपण दिलेलं मत समजून घेण्याचा अधिकार आहे. तुम्ही ज्या उमेदवाराला मत दिलं त्या उमेदवाराला गेलं नाही ही शंका तुमच्या मनात आली. त्यानंतर जनतेने आवाज उचलला. हा आवाज कोणत्याही राजकीय पक्षाने उचललेला नाही.

दरम्यान मारकडवाडीत बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी पुढे आलेसल्या ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते गुन्हे तातडीने मागे घेतले पाहिजेत, ही मागणी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे. तसंच प्रशासनाच्या माध्यमातून जे भय निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. तो प्रकार तातडीने थांबवला पाहिजे. अन्यथा याचे परिणाम पुढच्या काळात वाईट होतील, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला आहे.

Web Title: Maharashtra congress president nana patole big statement ready to resign mahavikas aghadi mla

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2024 | 09:19 PM

Topics:  

  • Nana patole

संबंधित बातम्या

Nagpur : सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे, नाना पटोले यांचा गंभीर आरोप
1

Nagpur : सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे, नाना पटोले यांचा गंभीर आरोप

“भुजबळ तेल लावलेले पैलवान तर गिरीश महाजन त्यांच्यासमोर बच्चे..; कुंभमेळ्याच्या श्रेयवादावरुन रंगलं राजकारण
2

“भुजबळ तेल लावलेले पैलवान तर गिरीश महाजन त्यांच्यासमोर बच्चे..; कुंभमेळ्याच्या श्रेयवादावरुन रंगलं राजकारण

Devendra Fadnavis:  “ना हनी आहे…”; फडणवीसांनी नाकारले ‘हनी ट्रॅप’चे प्रकरण; म्हणाले, “नाना भाऊ नीट पुरावे…”
3

Devendra Fadnavis: “ना हनी आहे…”; फडणवीसांनी नाकारले ‘हनी ट्रॅप’चे प्रकरण; म्हणाले, “नाना भाऊ नीट पुरावे…”

“हनी ट्रॅपमध्ये महाराष्ट्रातले मंत्री, अधिकारी”; नाना पटोलेंच्या दाव्याने खळबळ, थेट पेन ड्राइव्ह दाखवला
4

“हनी ट्रॅपमध्ये महाराष्ट्रातले मंत्री, अधिकारी”; नाना पटोलेंच्या दाव्याने खळबळ, थेट पेन ड्राइव्ह दाखवला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.