Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : साक्षीदार फितूर होण्याची मालिका थांबेना, फितुरांची संख्या ३७ वर

या साक्षीदाराने राज्य पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाला (ATS) दिलेल्या जबाबानुसार, साक्षीदार भोपाळच्या विद्यमान खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर या एका कथित कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या आणि त्याने ठाकूर यांना ओळखल्याचे म्हटले होते. तथापि, बुधवारी विशेष राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) न्यायाधीशांसमोर त्याची साक्ष नोंदवताना साक्षीदाराने ठाकूर यांना ओळखण्यास नकार दिला.

  • By Vivek Bhor
Updated On: May 10, 2023 | 10:32 PM
malegaon bomb blast case update the series of witness exonerations continues the number of exonerations reaches 37 nrvb

malegaon bomb blast case update the series of witness exonerations continues the number of exonerations reaches 37 nrvb

Follow Us
Close
Follow Us:

मयुर फडके, मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी (Malegaon Bomb Blast Case) आणखी एक साक्षीदार (Another witness) फितूर (Exonerations) झाल्याचे बुधवारी घोषित करण्यात आले. त्यामुळे आता फितूर साक्षीदारांची संख्या ३७ वर पोहोचली आहे (The number of exonerations witnesses has reached 37).

या साक्षीदाराने राज्य पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाला (ATS) दिलेल्या जबाबानुसार, साक्षीदार भोपाळच्या विद्यमान खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर या एका कथित कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या आणि त्याने ठाकूर यांना ओळखल्याचे म्हटले होते. तथापि, बुधवारी विशेष राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) न्यायाधीशांसमोर त्याची साक्ष नोंदवताना साक्षीदाराने ठाकूर यांना ओळखण्यास नकार दिला. त्यामुळे न्यायालयाने त्याला फितूर घोषित केले.

[read_also content=”भूमिगत मार्ग निविदा प्रक्रिया प्रकरण: एल ॲण्ड टी कंपनीचा उच्च न्यायालयाचा दणका, कंपनीच्या निविदा फेटाळण्याचा MMRDA चा निर्णय योग्य, उच्च न्यायालयाचे निरीक्षण https://www.navarashtra.com/maharashtra/underground-route-tender-process-case-l-and-t-companys-high-court-slap-mmrdas-decision-to-reject-companys-tender-correct-high-courts-observation-nrvb-397594.html”]

काय आहे प्रकरण

२९ सप्टेंबर २००८ मालेगावमधील एका मशिदीत बॉम्बस्फोट झाला होता. यात ७ जणांना आपले प्राण गमवावे लागले. याप्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी, अजय राहिरकर यांना अटक करण्यात आली होती. सध्या सर्व आरोपी जामीनावर बाहेर आहेत. आरोपीविरुद्ध दहशतवादी कारवाया, गुन्हेगारी कट रचल्याबद्दल आरोप निश्चित केल्यानंतर या खटल्याचा खटला २०१८ मध्ये सुरू झाला. याआतापर्यंत ३०० हून अधिक साक्षीदारांपैकी ३७ साक्षीदार फितूर झाले आहेत.

[read_also content=”आजचे राशीभविष्य : 10 May 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-10-may-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]

Web Title: Malegaon bomb blast case update the series of witness exonerations continues the number of exonerations reaches 37 nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2023 | 10:32 PM

Topics:  

  • Bomb Blast Case
  • Malegaon

संबंधित बातम्या

Local Body Election: माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत ट्विस्ट; अजित पवारांना मिळणार ‘या’ व्यक्तीची साथ
1

Local Body Election: माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत ट्विस्ट; अजित पवारांना मिळणार ‘या’ व्यक्तीची साथ

Delhi Bomb Blast Update: पोलिसांची अल-फलाह विद्यापीठावर छापेमारी; दिल्ली बॉम्ब स्फोटाशी काय आहे कनेक्शन?
2

Delhi Bomb Blast Update: पोलिसांची अल-फलाह विद्यापीठावर छापेमारी; दिल्ली बॉम्ब स्फोटाशी काय आहे कनेक्शन?

Delhi Blast : दिल्लीत झालेल्या स्फोटाबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर; स्फोटासाठी वापरण्यात आले…
3

Delhi Blast : दिल्लीत झालेल्या स्फोटाबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर; स्फोटासाठी वापरण्यात आले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.