पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेसमध्ये मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. मास्तुंग जिल्ह्यात हा स्फोट झाला ज्यामुळे ट्रेनचे ६ डबे रुळावरून घसरले. कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त मिळालेले नाही
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा एका रेल्वेला लक्ष्य करत हल्ला केला. क्वेटाला जाणाऱ्या रेल्वेत मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.
पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात शुक्रवारी दुपारी नमाज पठणावेळी भीषण बॉम्बस्फोट झाला. या स्फोटामध्ये किमान ३ जणांचा मृत्यू झाला असून २० जण गंभीर जखमी झाले आहेत.
इस्त्रायलच्या तेल अवीव शहरात तीन बस विस्फोट झाले असून यामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरलेले आहे. हे स्फोट दहशतवादी हल्ल्याचा भाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या साक्षीदाराने राज्य पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाला (ATS) दिलेल्या जबाबानुसार, साक्षीदार भोपाळच्या विद्यमान खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर या एका कथित कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या आणि त्याने ठाकूर यांना ओळखल्याचे म्हटले…
अनेक वर्षांपासून सुरू असलेला मालेगाव बॉम्बस्फोट खटला जलदगतीने चालविण्याचे आणि दिवसाला किमान दोन साक्षीदार तपासण्याचे आदेश उच्च न्यायालयाने विशेष एनआयए न्यायालयाला दिले आहेत. त्यातच महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) अधिकाऱ्याने महत्त्वाच्या…
अकरा वर्षांपूर्वी १३ जुलै २०११ रोजी ऑपेरा हाऊस, झवेरी बाजार आणि दादर येथील बस स्टॉपवर बॉम्बस्फोट झाले होते. त्यात २६ जणांचा मृत्यू तर १३० जण जखमी झाले होते.