Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काळजी घ्या… गोवर वाढतोय! मुंबईत गोवर सदृश रुग्णांची संख्या ७४० वर

गोवर आजाराचा धोका लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने यासाठी विशेष लसीकरण मोहीम सुरु केली आहे. यात मोठ्या प्रमाणावर लहान मुलांचे लसीकरण सुरु आहे. नऊ महिन्यांचे बालक व 16 महिन्यांच्या बालकांना गोवर प्रतिबंधक लस दिली जात आहे. सध्या कस्तुरबा रुग्णालयात 50 बालकं उपचार घेत असून, एक मूल व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती समोर येत आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Nov 14, 2022 | 08:26 PM
काळजी घ्या… गोवर वाढतोय! मुंबईत गोवर सदृश रुग्णांची संख्या ७४० वर
Follow Us
Follow Us:

मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईत (Mumbai) गोवरने (Measles) डोकेवर काढले आहे. गोवर रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, सध्या मुंबईत गोवरचे 740 संशयित रुग्ण आहेत. यातील 50 रुग्ण एकट्या कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba Hospital) उपचार घेत आहेत. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून (BMC) देण्यात आली आहे. दरम्यान, गोवर हा आजार संसर्गजन्य असल्याने बालकांना याचा अधिक धोका आहे. मुंबईतील गोवंडी परिसरात आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं लहान मुलांची काळजी घेण्याचं आवाहन पालिकेनं केलं आहे.

[read_also content=”त्या महिलेलाच माहित नेमकं काय झालं? आव्हाडप्रकरणी अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया https://www.navarashtra.com/maharashtra/only-that-woman-knows-what-happened-amruta-fadnavis-reaction-to-the-awhad-case-344797.html”]

दरम्यान, गोवर आजाराचा धोका लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने यासाठी विशेष लसीकरण मोहीम सुरु केली आहे. यात मोठ्या प्रमाणावर लहान मुलांचे लसीकरण सुरु आहे. नऊ महिन्यांचे बालक व 16 महिन्यांच्या बालकांना गोवर प्रतिबंधक लस दिली जात आहे. सध्या कस्तुरबा रुग्णालयात 50 बालकं उपचार घेत असून, एक मूल व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती समोर येत आहे.

कशी काळजी घ्याल?

लहान बालकांचा आहार चांगला ठेवा, स्वच्छता ठेवा, लक्षणे आढळल्यास  रक्त आणि लघवीची स्वॅबद्वारे चाचणी करा. चाचण्यांच्या आधारे गोवर किंवा रुबेलाचे निदान करण्यास मदत होते. बालकांचे लसीकरण झालेले नसल्यास लसीकरण करुन घ्या, तुमच्या परिसरात कोणी गोवर रुग्ण बालक असल्यास त्यापासून लांब राहा, सर्दी, खोकल व ताप आल्यास त्वरित डॉक्टराच्या सल्लाने औषधे घ्या

Web Title: Measles is rise last few days measles patients in mumbai now seven hundred fourty

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2022 | 08:22 PM

Topics:  

  • BMC

संबंधित बातम्या

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा
1

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा

Mumbai News : मुंबईतील 14 फुटांवरील झोपड्यांवर कारवाईचा मुद्दा तापला; ठाकरे गटाचा विरोध, भाजपचा पलटवार
2

Mumbai News : मुंबईतील 14 फुटांवरील झोपड्यांवर कारवाईचा मुद्दा तापला; ठाकरे गटाचा विरोध, भाजपचा पलटवार

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
3

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.