Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ज्यांना कांदा खाणं परवडत नसेल त्यांनी तीन चार महिने कांदा खाऊ नका : मंत्री दादा भुसेंचा अजब सल्ला

  • By युवराज भगत
Updated On: Aug 21, 2023 | 05:06 PM
ज्यांना कांदा खाणं परवडत नसेल त्यांनी तीन चार महिने कांदा खाऊ नका : मंत्री दादा भुसेंचा अजब सल्ला
Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : कांद्यावरून राजकारण चांगलेच तापले असताना, आता मंत्री दादा भुसे यांच्या अजब सल्ला दिल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यांच्या या सल्ल्याची आता सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, कांद्यावरून मागील काही दिवसांपासून राजकारण चांगलेच तापले आहे.

कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत

कांदा उत्पादक शेतकरी भलताच अडचणीत सापडला आहे. शनिवारपासून केंद्र सरकारने (Central government) कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. याचे आता पडसाद राज्यभर उमटताना दिसताहेत. आगामी काळात टोमॅटोसारखी कांद्याची (onion) स्थिती होणार असल्याचं बोललं जातयं. दरम्यान, टोमॅटोचे भाव कमी झाल्यानंतर आता कांद्याने वांद्या केला आहे.

कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावल्याने राज्यभर पडसाद 

केंद्र सरकारने देशातून होणाऱ्या कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे, याच्या निषेधार्थ आजपासून नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्या बेमुदत काळासाठी बंद राहणार आहेत. केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात शुल्क वाढीनंतर नाराज व्यापारी आणि उत्पादक अनेक ठिकाणी आंदोलन करणार आहेत. त्यामुळं पुन्हा एकदा पुन्हा एकदा कांदा रडवणार असून, आजपासून नाशिकमध्ये कांदा लिलाव १५ दिवस बंद करण्यात आला आहे.

 

नाशिकमध्ये कांदा लिलाव १५ दिवस बंद…

दरम्यान, केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात शुल्क वाढीनंतर नाराज व्यापारी आणि उत्पादक अनेक ठिकाणी आंदोलन करणार आहेत. कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे, याच्या निषेधार्थ आजपासून नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्या बेमुदत काळासाठी बंद राहणार आहेत. तर नाशिकमध्ये पुढील १५ दिवस कांदा लिलाव बंद राहणार आहे. त्यामुळं शेतकरी तसेच व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान होणार असल्याचं बोललं जातंय.

कांद्याचे कंटेनर थांबले…

शनिवारी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला खरा. पण या निर्णयाआधीच अनेक व्यापाऱ्यांचा माल निर्यातीसाठी रवाना झाला होता. तसेच रविवारी सुट्टीचा दिवस आल्याने मुंबई जेएनपीटी पोर्ट बाहेर तसेच नाशिकला जानोरीच्या कस्टम ऑफिस बाहेर शेकडो कंटेनर उभे असल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून दिली जातेय. आता या कंटेनरमधील कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लागणार का ? पुढे काय दर या कांद्याला मिळणार ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत स्पष्टता किंवा माहिती निर्यातदार किंवा व्यापाऱ्यांना दिली जात नसल्याने संभ्रम वाढलंय. तसेच एका कंटेनरमध्ये 30 टन म्हणजे 30 हजार किलो कांदा माल असतो. यावरून किती कांदा निर्यातीसाठी थांबल्याच अंदाज येतो. यामुळं शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.

Web Title: Minister dada bhuse strange advice those who cannot afford to eat onion should not eat onion for three to four months nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2023 | 05:06 PM

Topics:  

  • Minister Dada Bhuse

संबंधित बातम्या

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, आता पहिलीपासून देण्यात येणार मिलिट्री ट्रेनिंग!
1

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, आता पहिलीपासून देण्यात येणार मिलिट्री ट्रेनिंग!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.