भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या शाळांची अवस्था खालावली आहे. ही परिस्थिती पाहता शिक्षण विभागाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता राज्यातील या शाळांचं 'स्ट्रक्चरल ऑडिट' करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
खासगी शाळा विविध प्रकारांची यादी दाखवत मोठ्या प्रमाणात शुल्क आकारतात. मात्र आता यावर राज्य सरकारने कठोर आदेश दिला आहे. जर RTE विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारलं तर अशा शाळांना आता राज्याचा दणका…
आमदार अमित गोरखे यांनी राज्याच्या विधिमंडळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा लावून धरला. गोरखे यांनी यांनी केलेल्या मागणीला शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
मराठी शाळा वाचवण्यासाठी ‘कोकण फॉर्म्युला’ राज्यभर राबवण्याची मागणी शिक्षक महासंघाने केली असून अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांना निवेदन दिले आहे.
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठीच्या प्रमुख योजनांची माहिती देणारे फलक लावण्याचे निर्देश दादाजी भुसे यांनी दिले. यामुळे विद्यार्थ्यांना व पालकांना योजनांची माहिती सहज मिळून ते लाभापासून वंचित राहणार नाहीत.
महाराष्ट्र सरकारकडून एका नवीन योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजने मध्ये सरकारी शाळेच्या विध्यार्थ्यांना इयत्ता पहिलीपासून बेसिक मिलिट्री ट्रेनिंग देण्यात येणार आहे. याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे…
Sassoon drugs case : ड्रग्ज माफिया ललित पाटीलवरून राज्यात राजकारण पेटले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, शंभुराज देसाई यांच्यावर आरोप करीत त्यांची नार्को…
नाशिक : कांद्यावरून राजकारण चांगलेच तापले असताना, आता मंत्री दादा भुसे यांच्या अजब सल्ला दिल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यांच्या या सल्ल्याची आता सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, कांद्यावरून…
या योजनेमध्ये राज्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त अशा एकूण २४६ तालुक्यांचा समावेश होता. शासनाने उर्वरित १०६ तालुक्यांचा समावेश करुन सदर योजना राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये राबविण्याचा निर्णय नुकताच…