Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रभादेवी राडा प्रकरण आमदार सदा सरवणकर यांच्या अंगलट! पिस्तुल जप्त

शिवसेनेच्या तक्रारी नंतर त्यानंतर सदा सरवणकर यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी तपास सुरू करण्यात आला होता. आता या प्रकरणी दादर पोलिसांनी सदा सरवणकरा यांच पिस्तुल जप्त केलं आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Sep 13, 2022 | 11:57 AM
प्रभादेवी राडा प्रकरण आमदार सदा सरवणकर यांच्या अंगलट! पिस्तुल जप्त
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : गणपती विसर्जनावरुन प्रभादेवी (prabhadevi) शिवसेना आणि शिंदे गटात राडा झाला होता. यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळ्या झाडल्याचा आरोप शिवसेनेनं केला होता. या प्रकरणी गुन्ह दाखल झाल्यानंतर दादर पोलिसांकडून सदा सरवणकरांचं पिस्तुल जप्त करण्यात आलं आहे. तसचं घटनास्थळावरुन पोलिसांकडून गोळीही जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.

गणेश विसर्जाना दरम्यान शुक्रवारी प्रभादेवी परिसरात शिवसेना आणि शिंदे गटात वाद झाला होता. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने चागंलाच राडा झाला होता. दरम्यान, शनिवारी पुन्हा हा वाद उफाळुन आला आणि यावेळी आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. शिवसेनेच्या तक्रारी नंतर त्यानंतर सदा सरवणकर यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी तपास सुरू करण्यात आला होता. आता या प्रकरणी दादर पोलिसांनी सदा सरवणकरा यांच पिस्तुल जप्त केलं आहे.

कशावरुन झाला राडा ?

गणेश विसर्जनच्या दिवशी प्रभादेवी परिसरात शिवसेना आणि शिंदे गटात मंच उभारण्यात आला होता. यावरून दोन्ही गट आमने सामने आले होते. मात्र हा वाद निवळला होता. त्यानंतर पुन्हा शनिवारी या वादाचे रुपांतर राड्यात झाले. शिंदे गटात असलेले माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि वरळीतील शिवसेनेच्या माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर यांच्यात वाद झाले होते. दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर शनिवारी शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती.

Web Title: Mla sada sarvankar gun seized by police in case of prabhadevi controversy nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2022 | 11:52 AM

Topics:  

  • Sada Sarvankar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.