आमदार नसूनही सदा सरवणकर यांना मिळणाऱ्या निधीबाबत वक्तव्य केल्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. यावरुन ठाकरे गटाच्या नेत्यांनी जोरदार खडेबोल सुनावले आहेत.
भाजप नेत्यांनीही सदा सरवणकर यांना पाठिंबा देत त्यांच्या पाठिशी उभे राहण्याची भूमिका घेतली असली तरी प्रत्यक्ष निवडणुकीत भाजपची मते कुणाला मिळाली, हे निकालाच्या दिवशीच कळणार आहे.
शिवसेनेने मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे. तर राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हेदेखील पहिल्यांदाच माहीम मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
महाराष्ट्रातील माहीम विधानसभा जागेवरून सध्या राजकीय गोंधळ सुरू आहे. या जागेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणूक लढवत आहेत.
माहिम मतदारसंघावरुन जोरादार चर्चा सुरु आहे. अशातच मनसेन जर महायुती विरोधातील उमेदवार मागे घेतले तर मीही उमेदवारी मागे घेईल, असे सदा सरवणकर यांनी सांगितले.
दिवाळीच्या दारात कुणाच्या दारात जाऊन, आपल्याच कार्यकर्त्यांना आणि माता भगिनींना गुंतवून ठेवणे, हे मला पटत नाही. तरीही माझ्या आज तीन चार बैठका आहेत, मी वर्षा बंगल्यावर गेलो पण मुख्यमंत्र्यांशी भेट…
काही दिवसांपूर्वी प्रभादेवी (Prabhadevi) परिसरात झालेल्या राड्यावेळी स्वत:जवळ असणाऱ्या बंदुकीतून गोळी झाडल्यामुळे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) चर्चेत आले होते. याप्रकरणी सदा सरवणकर यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा नोंदवला गेला…
आज मुंबई हायकोर्टानं (Bombay high court) सदा सरवणकर (Sada sarvankar) यांची अंतरिम याचिका फेटाळली आहे, शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी देताना न्यायालयाने शिंदे गटाकडून आलेली अंतरिम याचिका फेटाळून लावली…
शिवसेनेच्या तक्रारी नंतर त्यानंतर सदा सरवणकर यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी तपास सुरू करण्यात आला होता. आता या प्रकरणी दादर पोलिसांनी सदा सरवणकरा यांच पिस्तुल जप्त केलं…
दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादात आमदार सदा सरवणकर (Sada Saravankar) यांच्यावर बंदुकीतून गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. अशा आमदाराला माझा मित्र असल्याचे म्हणत केंद्रातील मंत्री भेटत असतील आणि मुंबई व महाराष्ट्रात फिरायचं…
आमची युती आहे, युती धर्मानुसार एकमेकांच्या मागे दोघांची ताकद असतेच. ५० जण एकावर हल्ला करायला आले, त्यासाठी अजामीनपात्र कलम ३५४ लागतो, असेही राणेंनी सांगितले. तसेच, आमची युती आहे. आणि युतीचा…
गुरूपौर्णिमा म्हणजे गुरु पूजनाचा योग. यादिवशी आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पूजन करत असत. मात्र, आता ते नाहीत, त्यामुळे साईबाबाच आमचे गुरु आहेत. यानिमित्तानं बाबांच्या चरणी येऊन आशीर्वाद घेतले. शिवसेना-भाजपची…
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप व मनसे एकत्र आल्याने मनसेच्या एका आमदारानं देखील विधानसभेत भाजपा आणि शिंदे गटाच्या बाजूनं मतदान केलं आहे. त्यामुळं मनसेची भाजपा व शिंदे गटातील आमदारांशी जवळीक वाढली आहे.…
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेला (Shivsena) खिंडार पाडत आमदारांचा एक मोठा गट आपल्या पाठी उभा केला. त्यातच शिवसेनेचे आणखी सहा आमदार सध्या नॉट रिचेबल (Not Reachable) आहेत. हे सहा…