Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवतीर्थावरच्या “टोमणे मेळाव्यासाठी” मांडवली झाली म्हणे…मनसेची शिवसेनेवर बोचरी टिका

मनसे नेते गजानन काळे (MNS leader Gajanan Kale) यांनी ट्विट करत शिवसेनेवर बोचरी टिका केली आहे. “अखेरीस शिवतीर्थावरच्या "टोमणे मेळाव्यास" राष्ट्रवादी व काँग्रेसच्या शुभेच्छा मिळाल्या... आता लवकरच मेळावा यशस्वी होण्यासाठी अबू आझमी आणि ओवेसीच्या शुभेच्छांची नवाब सेना प्रमुख यांना प्रतीक्षा...तसेच शिवतीर्थावरच्या "टोमणे मेळाव्यासाठी" मांडवली झाली म्हणे...”

  • By Amrut Sutar
Updated On: Oct 03, 2022 | 03:42 PM
शिवतीर्थावरच्या “टोमणे मेळाव्यासाठी” मांडवली झाली म्हणे…मनसेची शिवसेनेवर बोचरी टिका
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : शिवसेनेच्या 39 आमदारांनी बंड करत राज्यात सत्तांतर केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Vice CM Devendra fadnvis) यांचे राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आहे. शिंदे गटाने बंड केल्यानंतर पहिल्यांदाच दसरा मेळावा होत आहे. दरम्यान, अनेकवेळा विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येत राडा घालत आहेत, तसेच शिंदे गट व शिवसैनिक (Shivsainik) यांच्यात सुद्धा राडे होताना दिसत आहेत.

अखेरीस शिवतीर्थावरच्या “टोमणे मेळाव्यास” राष्ट्रवादी व काँग्रेसच्या शुभेच्छा मिळाल्या …

आता लवकरच मेळावा यशस्वी होण्यासाठी अबू आझमी आणि ओवेसीच्या शुभेच्छांची नवाब सेना प्रमुख यांना प्रतीक्षा …

— Gajanan Kale (@GajananKaleMNS) October 3, 2022

दसरा मेळाव्यावरुन शिंदे गट व उद्धव ठाकरेंची शिवसेनेला (Shivsena) कोर्टाची (Court) पायरी चढावी लागली. यानंतर शिवसेनेला दसरा मेळावा साजरा करण्याची परवानगी कोर्टानी दिली आहे. परंतू दसरा मेळाव्यावरुन (Dasara melava) शिवसेना व शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप, टिका, टिपण्णी होत आहे. यावर राजकारण होताना दिसत आहे. यावरच आता मनसेनं (MNS) सुद्धा उडी घेतली आहे.

[read_also content=”बापरे…! ‘एवढी’ मोठी रक्कम सापडली रेल्वे प्रवाशाकडे, ऐकून व्हाल थक्क https://www.navarashtra.com/article/you-shocked-to-hear-that-such-a-huge-amount-was-found-with-railway-passenger-332355/”]

मनसे नेते गजानन काळे (MNS leader Gajanan Kale) यांनी ट्विट करत शिवसेनेवर बोचरी टिका केली आहे. “अखेरीस शिवतीर्थावरच्या “टोमणे मेळाव्यास” राष्ट्रवादी व काँग्रेसच्या शुभेच्छा मिळाल्या… आता लवकरच मेळावा यशस्वी होण्यासाठी अबू आझमी आणि ओवेसीच्या शुभेच्छांची नवाब सेना प्रमुख यांना प्रतीक्षा…तसेच शिवतीर्थावरच्या “टोमणे मेळाव्यासाठी” मांडवली झाली म्हणे…” अशा प्रकारे ट्विट करत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न मनसे नेते गजानन काळे यांनी केला आहे. त्यामुळं मनसेच्या टिकेला शिवसेना कसं उत्तर देते हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

Web Title: Mns criticism on shivsena about dasara melava

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2022 | 03:42 PM

Topics:  

  • Dasara Melava
  • Shinde fadnvis government
  • Shinde group

संबंधित बातम्या

Bharat Gogawale Aghori Pooja : मंत्री भरत गोगावले यांनी केली अघोरी पूजा? रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी वेगळाच मार्ग?
1

Bharat Gogawale Aghori Pooja : मंत्री भरत गोगावले यांनी केली अघोरी पूजा? रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी वेगळाच मार्ग?

RAVI PATIL : विविध विषयांवर शिवसेनेचे शहर प्रमुख रवी पाटील काय म्हणाले?
2

RAVI PATIL : विविध विषयांवर शिवसेनेचे शहर प्रमुख रवी पाटील काय म्हणाले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.