रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यामध्ये नीचपणाचे वर्तन केले, यावर उत्तर देण्याची गरज आपल्याला नव्हती, परंतु पोरी बाळी नाचवणाऱ्या व्यक्तीस उत्तर देणे आवश्यक ठरले, अशी टिकाही त्यांनी केली.
आमदार नसूनही सदा सरवणकर यांना मिळणाऱ्या निधीबाबत वक्तव्य केल्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. यावरुन ठाकरे गटाच्या नेत्यांनी जोरदार खडेबोल सुनावले आहेत.
शिंदे गटाचे नेते व मंत्री भरत गोगावले यांची अघोरी विद्या व पूजा करताना व्हिडिओ समोर आली आहे. अजित पवार गटाच्या सूरज चव्हाण यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.
कल्याणमध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात दोन दिवसांपूर्वी झालेल्या MMRDA बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मेट्रो लाईन 5, 12 आणि 14 चे विस्तारीकरणही निश्चित करण्यात आले आहे.
Marathi breaking live marathi headlines update 13 Feb 2025: आज 13 फेब्रुवारी 2025 रोजी देश, परदेशात, राज्यस्तरावरील, शासकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी इथे मिळतील.
महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक नेत्यांना संधी नाकारण्यात आली आहे. तर काही नवीन नेत्यांना संधी देण्यात आली आहे. सिडकोच्या अध्यक्षपदावरुन संजय शिरसाट यांना हटवल्याचे बोलले जात आहे.
महायुतीच्या सरकारमधील मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संधी न दिल्यामुळे शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार हे नाराज असल्याची चर्चा होती. यानंतर आता त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
महायुतीमधील देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान न दिल्यामुळे अनेक नेते नाराज आहेत. महायुतीमध्ये अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद दिल्यामुळे नाराज आहेत. तसेच त्यांनी निवृत्तीची वाच्यता केल्यामुळे चर्चांना उधाण आले.
१९९७ मध्ये प्रताप सरनाईक ठाणे पालिकेत नगरसेवक म्हणून पहिल्यांदा निवडून आले. प्रताप सरनाईक यांचा प्रवास अतिशय प्रेरणादायी ठरत आहे. प्रताप सरनाईक यांनी 2009 पासून 2024 पर्यंत निवडणुकीत विजय मिळवून आपला…
ज्यावेळी भाजपला महाराष्ट्रात कुणी ओळखतही नव्हतं त्यावेळी आम्ही तुम्हाला साथ दिली. शिवसेना नसती तर नरेंद्र मोदी हेदेखील पंतप्रधान झाले नसते. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नसते.
Maharashtra Politics: कल्याण पूर्वेत बदल हवा आहे, असे आवाहन करीत भाजप आमदार गणपत गायकवाड यांना लक्ष्य करणारे शिवसेना पदाधिकारी विशाल पावशे यांनी कल्याण पूर्वेतून निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याची माहिती दिली…
शिवसेना शिंदे गटाचे डोंबिवलीतील पदाधिकारी दिपेश म्हात्रे यांच्याकडून नागरीकांना सणांच्या शुभेच्छा देताना त्यांच्या बॅनरवरुन मुख्यमंत्र्यांसह शिवसेना नेत्यांचे फोटो गायब असल्याने जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीची जोरदार तयारी सुरु आहे. यासाठी भाजप पक्षश्रेष्ठींचे महाराष्ट्र दौरे देखील वाढले आहेत. पश्चिम महाराष्ट्रावर जास्त लक्ष केंद्रीत करण्याच्या…
दीपेश मला गणपत गायकवाड व्हायचे नाही, अशी एक पोस्ट सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. या पोस्टविरोधात दीपेश म्हात्रे यांनी तक्रार दाखल करत संबंधितावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र…
डोंबिवलीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या 20 सप्टेंबरला वाढदिवस होता. वाढदिवसाच्या आधी डोंबिवली पश्चिमेत ठीक ठिकाणी खड्डे डे अशी बॅनरबाजी करण्यात आली होती. या प्रकरणी पोलीस ठाण्यात शिवसेना शिंदे…
अमित शाह काल मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना महायुतीचा हा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे समजते. संभाजीनगरमधील हॉटेल रामामध्ये पार पडलेल्या या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित…
महाराष्ट्रातील काही मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गटाकडून अंतर्गत सर्वेक्षण करण्यात आले.या सर्वेक्षणात 209 मतदारसंघात महायुतीसाठी अनुकूल वातावरण असल्याचे समोर आले आहे. शिवसेना प्रवक्ते किरण सोनावणे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना याबाबत माहिती…
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यासाठी महायुतीची जय्यत तयारी देखील सुरु झाली आहे. लोकसभा निवडणूकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेसाठी खास नियोजन केले जात आहे. यासाठी भाजप अध्यक्ष जे पी नड्डा…