मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यावरील भाषणावरुन टीकास्त्र डागले आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली.
शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही गटाचे दोन वेगवेगळे दसरा मेळावे झाले आहेत. यामधील उद्धव ठाकरे यांचे भाषण हे सडकं आणि नासलेलं असल्याची टीका भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केली.
Dasara Melava Live 2025: बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह दोन दिवस 'मातोश्री'वरच ठेवण्यात आला होता, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला आहे.
बळीराजा संकटात आहे. आपला बळीराजा संकटात आहे. आपत्ती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना, बळिराजाला मदत करण्यासाठी तुम्ही तिकडेच थांबा असे मी मराठवाड्यातील कार्यकर्त्यांना सांगितले, असल्याचे शिंदे म्हणाले.
मराठी माणसाची भक्कम एकजूट ज्या शिवसेना प्रमुखांनी केली, त्या शिवसेनेला हादरे देण्याचा प्रयत्न केला तरी काही फरक पडणार नाही, असे संजय राऊत दसरा मेळाव्यात म्हणाले.
Maharashtra Politics: आज मुंबईत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पर पडत आहे. थोड्याच वेळात दोन्ही दसरा मेळाव्याला सुरुवात होणार आहे.
Pankaja Munde Dasara Melava Live : भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी नेहमीप्रमाणे या वर्षी देखील भगवानबाबा गड येथे दसरा मेळावा घेतला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार असल्याचे सांगितले.
सायंकाळी शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेनेचा दसरा मेळावा संपन्न होणार आहे. त्यावेळी दोन्ही राजकीय नेते काय बोलणार याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. मात्र या दसरा मेळाव्यावर पावसाचे सावट दिसत…
Dhananjay and Pankaja Munde's Dasara Melava Live : दसरा मेळाव्यामधून आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात होत आहे. बीडमध्ये पहिल्यांदाच दोन मेळावे होत आहेत. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा एकत्रितपणे…
RSS Dasara Melava 2024 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसचा विजयादशमी सोहळा पार पडला आहे. नागपूरमध्ये रेशीमबाग या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये शस्त्र पूजन व संचलन करण्यात आले. यावेळी इस्रोचे माजी…
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका असल्यामुळे यंदाचा दसरा मेळावा जोरदार रंगणार आहे. दरम्यान बीडमध्ये धनंजय मुंडे हे देखील पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यामध्ये सामील होणार आहेत. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी…
राजकीय वर्तुळामध्ये दसरा मेळाव्याची तयारी सुरु झाली आहे. यावर्षी दसरा मेळाव्यामधून अनेक नेते टीकास्त्र सोडणार आहेत. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, पंकजा मुंडे यांचबरोबर यावर्षी मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे…
मुंबईतील दसरा मेळावा आटोपून गावी परतणाऱ्या शिंदे गटाच्या शिवसैनिकांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. तीन बस आणि ट्रकची टक्कर होऊन 6 ते 7 जण जखमी झाले आहेत.
विरोधीपक्षनेते अजित पवार एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, मविआ सरकार असताना आम्ही विचाराधारा बाजूला ठेवून मार्ग काढला. आम्ही आर्थिक परिस्थितीतून मार्ग काढला. कोरोनाकाळात सर्वांनी एकत्र येऊन चांगलं काम केलं. पाऊस…
दसरा मेळावा शिमग्यासारखा झाला, मेळाव्यात कोणताही विचार नाही, शिव्या देण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं. दसरा मेळाव्यात बाळासाहेब हे विचारांचे सोनं द्याचे, आम्हाला बाळासाहेबांकडून विचारांची मेजवानी मिळायची. कामाची प्रेरणा मिळायची. आमची…
पश्चिम रेल्वेवरील (western railway) लोकल ट्रेनमध्ये असलेल्या टीव्ही स्क्रीनवर (TV Screen) दसरा मेळाव्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांचे भाषण थेट लाईव्ह दाखवण्यात आले. त्यामुळं काही वेळासाठी पश्चिम रेल्वेचे प्रवासीदेखील…
महामंडळाच्या विशेष बसेससाठी (Special buses) भरण्यात आलेल्या ९ कोटी ९९ लाख रुपयांची रक्कम भरलेल्या व्यक्तीची चौकशी करणार का? असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी करत सदर…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या दसरा मेळाव्यावर (Dasara Melava) प्रतिक्रिया दिली आहे. तेच तेच पुन्हा ऐकून कंटाळा आला, आता त्यांनी स्क्रिप्ट…
दसरा मेळाव्यात (Dasara melava) शिवसेना व शिंदे गटात (Shinde group) यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना सर्वांनी पाहिले. शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळाव्यात (Dasara Melava) उद्धव ठाकरे यांनी शिंदे कुटुंबावर टिका केली.…