Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘स्त्री-पुरुषांकडे माणूस म्हणून पाहिल्यास सामाजिक परिवर्तन निश्चित’; ज्योती वाघमारे

शिबिरादरम्यान तरुणांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव आणि संवेदनशीलता रुजवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचे संयोजक प्रसाद मोहिते यांनी सांगितले.

  • By तेजस भागवत
Updated On: May 09, 2026 | 10:04 PM
'स्त्री-पुरुषांकडे माणूस म्हणून पाहिल्यास सामाजिक परिवर्तन निश्चित'; ज्योती वाघमारे

'स्त्री-पुरुषांकडे माणूस म्हणून पाहिल्यास सामाजिक परिवर्तन निश्चित'; ज्योती वाघमारे

Follow Us
Close
Follow Us:

​मोहोळ येथे कृतिशील तरुणाई शिबिराचे उद्घाटन
सहा दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन
हे शिबिर पूर्णतः निवासी स्वरूपाचे असणार

मोहोळ:  ‘स्त्रीला स्त्री म्हणून आणि पुरुषाला पुरुष म्हणून न पाहता जर माणूस म्हणून पाहिले, तर समाजात मोठे परिवर्तन घडून येईल,’ असे प्रतिपादन राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांनी केले. मोरवंची ता. मोहोळ येथील प्रार्थना बालग्राम येथे आयोजित ‘कृतिशील तरुणाई शिबिर ४.०’ च्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. ​प्रार्थना फाउंडेशन व सेवादायी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या सहा दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
​
​या उद्घाटन सोहळ्याला ​युवा उद्योजक सुहास आदमाने, अन्नछत्र मंडळ अक्कलकोटचे अभय खोबरे, ​मावीमचे जिल्हाप्रमुख सोमनाथ लामगुंडे,
​सूर्यभान धोत्रे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रार्थना फाउंडेशनमार्फत चालवल्या जाणाऱ्या बालकाश्रम आणि वृद्धाश्रम या उपक्रमांचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले. समाजातील निराधार घटकांसाठी सुरू असलेले हे कार्य प्रेरणादायी असल्याचे युवा उद्योजक सुहास देशमाने यांनी सांगितले.
​
हे शिबिर सहा दिवसांचे असून पूर्णतः निवासी स्वरूपाचे आहे. यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून युवक-युवती सहभागी झाले आहेत. या शिबिरादरम्यान तरुणांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव आणि संवेदनशीलता रुजवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचे संयोजक प्रसाद मोहिते यांनी सांगितले.

​या शिबिरात केवळ व्याख्याने नसून श्रमदान, गटचर्चा, अनुभवाधारित उपक्रम, प्रेरणादायी सत्रे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. या ​कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रार्थना फाउंडेशन, सेवादायी फाउंडेशन आणि सर्व सेवाधाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. या शिबिरामुळे सहभागी तरुणांच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडण्यास मदत होईल, असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Mp jyoti waghmare men women viewed human beings social change is inevitable residential camp mohol news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 10:04 PM

Topics:  

  • Jyoti Waghmare

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.