राज्यसभेमध्ये 19 सदस्यांचा शपथ विधी सोहळा पार पडला आहे. यामध्ये जेष्ठ नेते शरद पवार यांनी व्हीलचेअरवरुन संसदेमध्ये येत शपथ घेतली. त्यांची ही जिद्द आणि चिकाटी याचे सर्वांनी कौतुक केले.
Jyoti Waghmare Oath-taking ceremony : राज्यसभेमध्ये नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी पार पडला. यामध्ये ज्योती वाघमारे यांनी सावित्रीबाई फुलेंसारखा पेहराव करत हातात संविधान घेत शपथ घेतली. याची चर्चा सुरु आहे.
एकनाथ शिंदे यांनी राजकीय खेळी खेळून चर्चेत असलेल्या कोणत्याही उमेदवाराला संधी न देता थेट महिलेला संधी दिली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
Jyoti Waghmare VS Solapur Collector : सोलापूरमध्ये अति मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे याची पाहणी करायला आलेल्या ज्योती वाघमारे यांची सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांसोबत शाब्दिक वाद झाले.
महाराष्ट्रात असताना दिल्लीसमोर झुकणार नाही, अशी भाषा करणारे उबाठा दिल्लीत सोनिया आणि राहुल गांधींसमोर मुजरा करायला गेले होते का, असा खरमरीत सवाल वाघमारे यांनी यावेळी केला.