मोहोळ तालुक्याचा समावेश नव्या पंढरपूर अपर जिल्हाधिकारी कार्यालयात करण्याच्या प्रस्तावाला आमदार राजू खरे यांनी विरोध दर्शवला आहे. भौगोलिक आणि दळणवळणाच्या दृष्टीने सोलापूर हे अधिक सोयीचे असल्याने प्रशासनाने प्रस्तावात बदल करावा,…
मोहोळ तालुक्यातील सय्यद वरवडे येथे २२ वर्षीय विवाहितेने कथित मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस…
Mohol News : श्रीकांत रोहीताश चोपडा (२५) आणि रविकांत हेमराज चोपडा (१९) अशी मृत तरुणांची नावे असून ते मूळचे राजस्थानमधील झुंझुनु जिल्ह्यातील रहिवासी होते.
पंढरपूर विभागाचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांच्या अध्यक्षतेखाली मोहोळ तहसील कार्यालयात महसूल प्रशासन आणि पंचायत समिती प्रशासनाची एक महत्त्वपूर्ण संयुक्त समन्वय बैठक पार पडली.
शिबिरादरम्यान तरुणांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव आणि संवेदनशीलता रुजवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचे संयोजक प्रसाद मोहिते यांनी सांगितले.
भीम क्रांती तरुण मंडळाच्या वतीने आयोजित भीमगीतांच्या कार्यक्रमाने सामाजिक प्रबोधन करण्यात आले. मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत सुमारे १००० अनुयायांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.