Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai High Court : मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश! ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण,काटेकोर करावे लागणार पालन

Mumbai High Court : मुंबई उच्च न्यायालयाने धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये लाऊडस्पीकर वापरण्यासाठी परवानगी आणि ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

  • By Sanman Jadhav
Updated On: Sep 22, 2026 | 08:10 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  •  अधिकाऱ्यांची परवानगी घेणे गरजेचे
  • डेसिबल साऊंडचे मर्यादित पालन करणे गरजेचे
  • शांततेचा अधिकार हा मूळ अधिकार
Mumbai High Court : मुंबई उच्चन्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निर्णयानुसार कोणत्या धार्मिक, सांस्कृतीक , राजकीय आणि समाजिक सभा अशा कार्यक्रमासाठी लाऊड स्पिकर लावता येणार नाही, या साठी सक्षम अधिकाऱ्यांची  परवानगी घेणे गरजेचे आहे. मुंबई उच्च न्यायालयाने असे स्पष्ट केले आहे की, आवाजाच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या शांततेच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.
गणेशोत्सवात हमखास डीजे, लाऊड स्पिकर व ढोल बाजवले जातात यामुळे होत असलेल्या ध्वनिप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत डीजे, ढोल – ताशे इत्यादी  ध्वनिक्षेपकाला कोणत्या  आधारे परवानगी दिली जाते. मुंबई उच्च न्यायालयाने या विषयी सवाल उपस्थित केला, या गोष्टीची  गंभीर दखल घेत सुमोटोची याचिका दाखल करण्यात आली.

न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने अॅडव्होकेट जनरल मिलिंद साठे यांना बोलावून सरकारला वेठीस धरले आमचा धार्मिक सणाला विरोध नाही, पण जो धार्मिक सणाच्या नावाखाली बाजार आणि धिंगाणा सुरू आहे. याला आमचा विरोध आहे. सरकारने या विषयी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले. याचिकेची सुनावणी मंगळवारी दुपारी निश्चित करण्यात आली.

गणेशोत्सवात डीजे, लाऊज स्पिकर,  ढोल-ताशे या मुळे ध्वनी प्रदूषण होते. पुण्यात धार्मिक मंडळे आणि शहरी गटात  ‘संघर्ष’ प्रकाशझोत टाकणारी ही  जनहित याचिका न्यायालयात दाखल झालेली असताना न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी व न्यायमूर्ती नीला गोखले यांनी सोमवारी कामकाज सुरू होण्यापूर्वी अँडव्होकेट जनरल मिलिंद साठे आणि रजिस्टरना पाचारण केले. त्यानुसार अडव्होकेट साठे हजर होताच प्रश्नांचा भडीमार करत मिरवणुकांमध्ये होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त केली.

 अधिकाऱ्यांची परवानगी घेणे गरजेचे

कोणत्याही धार्मिक उत्सवास , सामाजिक सभेस किंवा सामाजिक कार्यक्रमासाठी लाऊड स्पिकर ( ध्वनिक्षेपक)  लावण्या पूर्वी स्थानिक पोलिस स्टेशन तसेच स्थानिक अधिकाऱ्यांची परवानगी घेणे गरजेचे असणार आहे, असा आदेश मुंबई उच्चन्यायालयाने दिला आहे.
Ganeshotsav 2026: अरे देवा! गणेशोत्सवातील DJ, लाऊडस्पीकर अन् ढोल-ताशांचा आवाज हायकोर्टात; नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीची मागणी

डेसिबल साऊंडचे मर्यादित पालन करणे गरजेचे

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे की, जिथे रुग्णालयं असतील, शाळा व महालिद्यालये  आणि न्यायालये  यांच्या पासून १०० मीटर परिसरामध्ये (शांतता क्षेत्र) लाऊड स्पिकर ( ध्वनिक्षेपक)  वापरण्यास सक्त मनाई आहे. तसेच इतर सार्वजनिक ठिकाणीही निर्धारित डेसिबल साऊंडचे मर्यादेचे पालन करणे गरजेचे असणार आहे. 

High Court Big Decision : फ्लॅटधारकांसाठी हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय! इमारतीसह संपूर्ण जमिनीवर सोसायट्यांचाच हक्क

शांततेचा अधिकार हा मूलभूत अधिकार

भारतीय राज्यघटनेच्या कलम २१ अंतर्गत नागरिकांना शांततेने जगण्याचा आणि ध्वनी प्रदूषणापासून मुक्त राहण्याचा अधिकार आहे. या साठी मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे.

Web Title: Mumbai high court loudspeaker permission noise pollution rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 07:31 PM

Topics:  

  • Bombay HC
  • Bombay High Court
  • Mumbai High Court

संबंधित बातम्या

Bombay HC : ‘सण कोणताही असो, नियम एकच!’ ध्वनीप्रदूषणावर हायकोर्टाची महत्त्वाची भूमिका
1

Bombay HC : ‘सण कोणताही असो, नियम एकच!’ ध्वनीप्रदूषणावर हायकोर्टाची महत्त्वाची भूमिका

High Court Big Decision : फ्लॅटधारकांसाठी हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय! इमारतीसह संपूर्ण जमिनीवर सोसायट्यांचाच हक्क
2

High Court Big Decision : फ्लॅटधारकांसाठी हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय! इमारतीसह संपूर्ण जमिनीवर सोसायट्यांचाच हक्क

Ganeshotsav 2026: अरे देवा! गणेशोत्सवातील DJ, लाऊडस्पीकर अन् ढोल-ताशांचा आवाज हायकोर्टात; नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीची मागणी
3

Ganeshotsav 2026: अरे देवा! गणेशोत्सवातील DJ, लाऊडस्पीकर अन् ढोल-ताशांचा आवाज हायकोर्टात; नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीची मागणी

Disha Salian Case : ‘फालतू चारित्र्यहनन बस्स झालं!’ दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरे संतापले
4

Disha Salian Case : ‘फालतू चारित्र्यहनन बस्स झालं!’ दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरे संतापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.