Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आमदार निवासात रुग्णवाहिका न मिळाल्याने एकाचा मृत्यू; MEMS दिलं स्पष्टीकरण

मुंबईच्या आकाशवाणी आमदार निवास येथे रुग्णवाहिका नसल्याने ग्रामीण भागात एका कार्यकर्त्याच्या वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. चंद्रकांत धोत्रे (वय ६१ ) असं मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव होते.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 10, 2025 | 10:56 AM
ambulance(फोटो सौजन्य- pinterest)

ambulance(फोटो सौजन्य- pinterest)

Follow Us
Close
Follow Us:

Mumbai: मुंबईच्या आकाशवाणी आमदार निवास येथे रुग्णवाहिका नसल्याने ग्रामीण भागात एका कार्यकर्त्याच्या वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. चंद्रकांत धोत्रे (वय ६१ ) असं मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव होते. 7 एप्रिलच्या मध्यरा‍त्री त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्यांच्या सोबत असणाऱ्या लोकांनी रुग्णवाहिकेला फोन केला, पण ती वेळेत उपलब्ध झाली नाही. परिणामी आमदार निवासनजीक असणाऱ्या पोलिसांच्या 2 नंबरच्या गाडीतून चंद्रकांत धोत्रे यांना जीटी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्यांच्यावर उपचार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांनी त्यांच्या मृत्यू झाला.

धक्कादायक, भर रत्यात चेंबूरमध्ये बिल्डरवर गोळीबार, नेमकं काय घडलं?

दरम्यान चंद्रकांत धोत्रे यांचा मुलगा मुलगा विशाल धोत्रे जो आमदार विजय देशमुख यांचा कार्यकर्ता असल्याची माहिती पुढे आली होती. आता खुलासा करण्यात आला आहे, चंद्रकांत धोत्रे यांना रूग्णालयात नेण्यासाठी पोलिस व्हॅनची व्यवस्था केली आहे आणि त्यांना 108 रुग्णवाहिकेची आवश्यकता नाही, असं सांगण्यात आल्याचं स्पष्टीकरण महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (MEMS) यांच्याकडून देण्यात आलं आहे.

काय दिलं स्पष्टीकरण ?

महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने 26 जानेवारी 2014 रोजी महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला सेवा देण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवून महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (MEMS) सुरू केली. MEMS कडे 233 अॅडव्हान्स्ड लाईफ सपोर्ट (ALS) आणि 704 बेसिक लाईफ सपोर्ट अँब्युलन्स (BLS) यासह 937 रुग्णवाहिका आहेत. 26 जानेवारी 2014 रोजी सुरू झाल्यापासून 31 मार्च 2025 पर्यंत MEMS ने 1,08,25,571 हून अधिक आपत्कालीन रुग्णांना सेवा दिली आहे. मुंबई जिल्ह्यात एकूण 91 रुग्णवाहिका आहेत. सुरू झाल्यापासून या जिल्ह्यात 7,20,545 आपत्कालीन रुग्णांना सेवा देण्यात आली आहे.

8 एप्रिल 2025 रोजी 108 नियंत्रण कक्षाला आकाशवाणी-आमदार निवास, चर्चगेट मुंबई येथे बेशुद्ध रुग्णाचा फोन आला. नियंत्रण कक्षाला रुग्णवाहिका नियुक्त करण्यात आली. दरम्यान, कॉलरसोबत कॉन्फरन्स कॉल दरम्यान, कॉलरने नियंत्रण कक्षाला कळवले की त्यांनी रुग्णवाहिकेसाठी पोलिस व्हॅनची व्यवस्था केली आहे आणि त्यांना 108 रुग्णवाहिकेची आवश्यकता नाही, असं स्पष्टीकरण महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (MEMS) यांच्याकडून देण्यात आलं आहे.

Web Title: Mumbai one person died due to lack of ambulance at mlas residence memss explanation what exactly did they say

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2025 | 10:55 AM

Topics:  

  • ambulances
  • Maharashtra governmement

संबंधित बातम्या

International Medical Transport Day : आजच्या ‘या’ खास दिवशी केला जातो जीव वाचवणाऱ्या अज्ञात नायकांचा सन्मान
1

International Medical Transport Day : आजच्या ‘या’ खास दिवशी केला जातो जीव वाचवणाऱ्या अज्ञात नायकांचा सन्मान

पालघर जिल्ह्यात रुग्णवाहिका सेवा थांबणार? का आहेत चालक संतप्त? जाणून घ्या
2

पालघर जिल्ह्यात रुग्णवाहिका सेवा थांबणार? का आहेत चालक संतप्त? जाणून घ्या

मूर्ती विसर्जनाबाबत राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय! गणेश मंडळांना मोठा दिलासा
3

मूर्ती विसर्जनाबाबत राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय! गणेश मंडळांना मोठा दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.