आजारी आणि जखमींना मदतीची गरज असलेल्या ठिकाणी पोहोचवणाऱ्या पुरुष आणि महिलांचे कौतुक करण्यासाठी थोडा वेळ काढा. वैद्यकीय वाहतूक करणारे दररोज जीव वाचवतात, म्हणून त्यांचे आभार माना.
पालघर जिल्ह्यातील 102 रुग्णवाहिका चालकांचे चार महिन्यांचे मानधन थकीत असून त्यांना उपासमारीची वेळ आली आहे. मानधन आणि पीएफ न मिळाल्यास चालकांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मुंबईच्या आकाशवाणी आमदार निवास येथे रुग्णवाहिका नसल्याने ग्रामीण भागात एका कार्यकर्त्याच्या वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. चंद्रकांत धोत्रे (वय ६१ ) असं मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव होते.
अमरावती (Amaravati) शहरातील (Amravati City) हिंदू स्मशानभूमीकडे (Hindu Crematorium) आज 15 ते 20 रुग्णवाहिका एकाच वेळी निघाल्याने अनेकांनी मनात धडकी भरली. नेमके काय झाले? अशी विचारपूस प्रत्येक जण एकमेकांना करीत…