Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सिल्व्हर ओक’वरील हल्ला प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंसह ११५ एसटी कर्मचाऱ्यांना जामीन मंजूर, मुंबई सत्र न्यायालयाकडून मिळाला दिलासा

सिल्व्हर ओकवरील हल्ला (Silver Oak Attack) प्रकरणी ॲड गुणरत्न सदावर्ते यांना जामीन मंजूर झाला (Bail Granted To Gunratna Sadavarte) आहे. पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सदावर्तेंसह ११५ एसटी कर्मचाऱ्यांनाही मुंबई सत्र न्यायालयानं जामीन दिला आहे.

  • By साधना
Updated On: Apr 22, 2022 | 06:21 PM
gunratna sadavarte

gunratna sadavarte

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक (Silver Oak) या निवासस्थानी घुसून संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं. याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ॲड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना अटक केली होती. आता याप्रकरणी सदावर्ते यांना दिलासा मिळाला आहे. ॲड गुणरत्न सदावर्ते यांना जामीन मंजूर झाला (Bail Granted To Gunratna Sadavarte) आहे. पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सदावर्तेंसह ११५ एसटी कर्मचाऱ्यांनाही मुंबई सत्र न्यायालयानं जामीन दिला आहे.

[read_also content=”ठराविक विचारधारेची साहित्य निर्मिती ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा – शरद पवार https://www.navarashtra.com/maharashtra/sharad-pawar-speech-in-akhil-bhartiya-sahitya-sammelan-nrsr-272116.html”]

शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी सदावर्ते यांना मुख्य आरोपी तर ११५ कर्मचाऱ्यांना सहआरोपी करण्यात आलं होतं. या कर्मचाऱ्यांना जामीन मिळाला असला तरी त्यांना पुन्हा कामावर रुजू करुन घेणार की नाही याबाबत अजून काहीही स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

Web Title: Mumbai session court granted bail to gunratna sadavarte and 115 st employees nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2022 | 06:20 PM

Topics:  

  • MSRTC Agitation

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.