ईबिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड, ही एराया लाईफ़स्पेस लिमिटेडची एक प्रमुख सबसिडरी असून, त्यांचा द्वारे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) सादर करण्यात आले आहे, हा उपक्रम MSRTC) करीता सादर करण्या आला.
सिल्व्हर ओकवरील हल्ला (Silver Oak Attack) प्रकरणी ॲड गुणरत्न सदावर्ते यांना जामीन मंजूर झाला (Bail Granted To Gunratna Sadavarte) आहे. पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.…
संपकरी (Silver Oak Attack) एसटी कर्मचाऱ्यांच्यामधील एका गटाने आक्रमक भूमिका घेऊन थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या घरासमोर आंदोलन केले. या शरद पवारांच्या घरावरील हल्ल्या प्रकरणी…