• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • 105 Candidates Will Contest Election From 10 Constituencies Of Mumbai District

मुंबईतून 105 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात; ‘या’ मतदारसंघात सर्वात जास्त उमेदवार

मुंबई शहर जिल्ह्यातून 10 मतदारसंघातून 105 उमेदवार निवडणूक लढणार आहेत. 12 उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतला आहे. जाणून घ्या या मतदारसंघातील उमेदवारांबद्दल

  • By नारायण परब
Updated On: Nov 04, 2024 | 07:14 PM
मुंबईतून 105 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात; ‘या’ मतदारसंघात सर्वात जास्त उमेदवार
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आज विधानसभा निवडणूकीचे अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असताना मुबंई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघातून 12  उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहे. आता या 10 मतदारसंघातून 105 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. जिल्ह्यातील सायन कोळीवाडा मतदारसंघातून सर्वाधिक 15 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. तर सर्वात कमी उमेदवार असलेला मतदार संघ हा अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष असलेला माहिम मतदारसंघ असून तेथून 6 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.  जाणून घेऊया या मतदारसंघातील उमेदवारांबद्दल

१७८-धारावी विधानसभा मतदारसंघ

१) डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड – इंडियन नॅशनल काँग्रेस
२) मनोहर केदारी रायबागे – बहुजन समाज पार्टी
३) राजेश शिवदास खंदारे – शिवसेना
४) अनंता संभाजी महाजन – पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक
५) मनोज लक्ष्मण वाकचौरे – आपकी अपनी पार्टी पिपल्स
६) अजय रामचंद्र देठे – अपक्ष
७) आकाश लक्ष्मण खरटमल -अपक्ष
८) ईश्वर विलास ताथवडे – अपक्ष
९) गाजी सादोद्दीन – अपक्ष
१०) दळवी राजू साहेबराव – अपक्ष
११) प्रशांत उत्तम कांबळे – अपक्ष
१२) अ‍ॅड. संदीप दत्तू कटके – अपक्ष

१७९-सायन कोळीवाडा विधानसभा 

१) गणेश कुमार यादव – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२) कॅप्टन आर तमिल सेल्वन – भारतीय जनता पार्टी
३) विलास धोंडू कांबळे – बहुजन समाज पक्ष
४) संजय प्रभाकर भोगले – महाराष्ट्र नवनिर्माण सेना
५) मोहम्मद शब्बीर अब्दुल वारिस अन्सारी
६) राजगुरू बाळकृष्ण कदम – वंचित बहुजन आघाडी
७) रंगण कृष्णा देवेंद्र – प्रहार जनशक्ती पार्टी
८) शमसे आलम गुलाम हुसेन शेख – इन्सानियत पार्टी
९) अश्विनीकुमार रामदर्श पाठक – अपक्ष
१०) करम हुसेन किताबुल्लाह खान – अपक्ष
११) प्रमित कमलेश मेहता – अपक्ष
१२) मलिक खुशनुद मलिक मेहमूद अहमद – अपक्ष
१३) वेट्टेश्वर पेरियानडार – अपक्ष
१४) शानूर अब्दुल वहाब शेख – अपक्ष
१५) संगीता अविनाश जाधव – अपक्ष

१८०-वडाळा विधानसभा मतदारसंघ

१) कालिदास निळकंठ कोळंबकर – भारतीय जनता पार्टी
२) श्रध्दा श्रीधर जाधव – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
३) स्नेहल सुधीर जाधव – महाराष्ट्र नवनिर्माण सेना
४) जलाल मुख्तार खान – बहुजन महा पार्टी
५) मनोज मोहन गायकवाड – रिपब्लिकन सेना
६) रमेश यशवंत शिंदे – राईट टू रिकॉल पार्टी
७) अतुल शारदा शिवाजी काळे – अपक्ष
८) मनोज मारूती पवार – अपक्ष
९) सूर्यकांत सखाराम माने – अपक्ष
—
१८१-माहिम विधानसभा मतदारसंघ

१) अमित राज ठाकरे – महाराष्ट्र नवनिर्माण सेना
२) महेश बळीराम सावंत – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
३) सदानंद शंकर सरवणकर – शिवसेना
४) सुधीर बंडू जाधव – बहुजन समाज पार्टी
५) फारुक सलिम सय्यद – बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी
६) नितीन रमेश दळवी – अपक्ष

१८२-वरळी मतदारसंघ

१) आदित्य उद्धव ठाकरे – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
२) मिलिंद मुरली देवरा – शिवसेना
३) सुरेश कुमार मिश्रीलाल गौतम – बहुजन समाज पार्टी
४) संदीप सुधाकर देशपांडे – महाराष्ट्र नवनिर्माण सेना
५) अमोल आनंद निकाळजे – वंचित बहुजन आघाडी
६) अमोल शिवाजी रोकडे – रिपब्लिकन सेना
७) भगवान बाबासाहेब नागरगोजे – समता पार्टी
८) भीमराव नामदेव सावंत – आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया
९) रिजवानूर रेहमान कादरी – एआयएम पॉलिटिकल पार्टी
१०) मोहम्मद इर्शाद रफातुल्लाह शेख – अपक्ष

शिवडी विधानसभा मतदारसंघ

१) अजय विनायक चौधरी – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
२) बाळा दगडू नांदगावकर – महाराष्ट्र नवनिर्माण सेना
३) मदन हरिश्चंद्र खळे – बहुजन समाज पार्टी
४) मिलिंद देवराव कांबळे – वंचित बहुजन आघाडी
५) मोहन किसन वायदंडे – स्वाभिमानी पक्ष
६) अनघा कौशल छत्रपती – अपक्ष
७) संजय नाना गजानन आंबोले – अपक्ष

१८४-भायखळा विधानसभा मतदारसंघ

१) मनोज पांडुरंग जामसुतकर – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
२) यामिनी यशवंत जाधव – शिवसेना
३) वारिस अली शेख – बहुजन समाज पार्टी
४) फरहान हबीब चौधरी – पीस पार्टी
५) फैयाज अहमद रफीक अहमद खान – एआयएमआयएम
६) मोहम्मद नईम शेख – एम पॉलिटिकल पार्टी
७) वहीद अहमद अब्दुल जलील कुरेशी – बहुजन मुक्ती पार्टी
८) विनोद महादेव चव्हाण – दिल्ली जनता पार्टी
९) शाहे आलम शमीम अहमद खान – राष्ट्रीय ओलमा कौन्सिल
१०) सईद अहमद खान – समाजवादी पार्टी
११) अब्बास एफ छत्रीवाला – अपक्ष
१२) गिरीश दिलीप वऱ्हाडी – अपक्ष
१३) रेहान वसिउल्ला खान – अपक्ष
१४) साजिद कुरेशी – अपक्ष

१८५-मलबार हिल विधानसभा मतदारसंघ

१) भेरुलाल दयालाल चौधरी – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
२) मंगल प्रभात लोढा – भारतीय जनता पार्टी
३) केतन किशोर बावणे – राईट टू रिकॉल पार्टी
४) सबीणा सलीम पठाण – एआय एम पॉलिटिकल पार्टी
५) अली रहीम शेख – अपक्ष
६) रवींद्र रमाकांत ठाकूर – अपक्ष
७) विद्या नाईक – अपक्ष
८) शंकर सोनवणे – अपक्ष

१८६-मुंबादेवी विधानसभा मतदारसंघ

१) अमीन पटेल – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२) शायना मनिष चुडासमा मुनोत – शिवसेना
३) परमेश मुरली कुराकुला – राईट टू रिकॉल पार्टी
४) मोहम्मद शुऐब बशीर खतीब – आझाद समाज पार्टी (कांशिराम)
५) मोहम्मद जैद मन्सुरी – ऑल इंडिया मजलिस – ए – इन्कलाब – ए – मिल्लत
६) मोहम्मद नईम शेख – एआयएम पॉलिटिकल पार्टी
७) हम्माद सय्यद – पीस पार्टी
८) आमिर इक्बाल नतिक – अपक्ष
९) नाझीर हमीद खान – अपक्ष
१०) मोहम्मद रझा इस्माईल मोतीवाला – अपक्ष
११) उमा परवीन बाबू जरीवाला – अपक्ष
—
१८७-कुलाबा विधानसभा मतदारसंघ

१) अर्जुन गणपत रुखे – बहुजन समाज पार्टी
२) अ‍ॅड. राहुल सुरेश नार्वेकर – भारतीय जनता पार्टी
३) हिरा नवाजी देवासी – इंडियन नॅशनल काँग्रेस
४) जीवराम चिंतामण बघेल – राष्ट्रीय समाज पक्ष
५) विलास हरी बोर्ले – लोकशाही एकता पार्टी
६) सूर्यकांत मुलतानमलजी जैन – वीर जनशक्ती पार्टी
७) चंद्रशेखर दत्ताराम शेट्ये – अपक्ष
८) चांद मोहम्मद शेख – अपक्ष
०९) प्रशांत प्रकाश घाडगे – अपक्ष
१०) मनोहर गोपाळ जाधव – अपक्ष
११) मोहम्मद रिजवान कोटवाला – अपक्ष
१२) विवेक कुमार तिवारी – अपक्ष
१३) सद्दाम फिरोज खान – अपक्ष

 

Web Title: 105 candidates will contest election from 10 constituencies of mumbai district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2024 | 07:14 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Mumbai City

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ना पेट्रोल-डिझेल, ना पार्किंगचं टेन्शन! Tata Motors ला टक्कर देणारी नॅनोसारखी कार बाजारात, काय आहे खासियत?

ना पेट्रोल-डिझेल, ना पार्किंगचं टेन्शन! Tata Motors ला टक्कर देणारी नॅनोसारखी कार बाजारात, काय आहे खासियत?

Feb 17, 2026 | 02:07 PM
Mumbai Crime: रक्ताचे डाग, बंद बेडरूम आणि धक्कादायक सत्य; आत्यावर आला राग आणि…

Mumbai Crime: रक्ताचे डाग, बंद बेडरूम आणि धक्कादायक सत्य; आत्यावर आला राग आणि…

Feb 17, 2026 | 02:04 PM
Trivalent or Quadrivalent? फ्लू लसीतील ‘हा’ बदल समजून घ्या, नेमके कशासाठी आणि का महत्त्वाचे

Trivalent or Quadrivalent? फ्लू लसीतील ‘हा’ बदल समजून घ्या, नेमके कशासाठी आणि का महत्त्वाचे

Feb 17, 2026 | 02:03 PM
Salim Khan यांची प्रकृती अचानक बिघडली; Salman Khan वडिलांच्या काळजीने तातडीने रूग्णालयात

Salim Khan यांची प्रकृती अचानक बिघडली; Salman Khan वडिलांच्या काळजीने तातडीने रूग्णालयात

Feb 17, 2026 | 02:01 PM
Latur Murder : शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्याचा चाकूने भोसकून खून; लातुरातील खळबळजनक घटना

Latur Murder : शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्याचा चाकूने भोसकून खून; लातुरातील खळबळजनक घटना

Feb 17, 2026 | 01:55 PM
गंभीर आजारांपासून राहाल कायमच दूर! दैनंदिन जीवनात फॉलो करा ‘या’ महत्वपूर्ण गोष्टी, रोगप्रतिकारशक्ती होईल मजबूत

गंभीर आजारांपासून राहाल कायमच दूर! दैनंदिन जीवनात फॉलो करा ‘या’ महत्वपूर्ण गोष्टी, रोगप्रतिकारशक्ती होईल मजबूत

Feb 17, 2026 | 01:54 PM
खळबळजनक! “आजारातून वाचले तर…”; ‘या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांना Bomb ने उडवण्याची धमकी

खळबळजनक! “आजारातून वाचले तर…”; ‘या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांना Bomb ने उडवण्याची धमकी

Feb 17, 2026 | 01:47 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.